लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

बारावीत नापास झाल्यामुळे विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | Student commits suicide by hanging due to failure in 12th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बारावीत नापास झाल्यामुळे विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या 

Nagpur News बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे एका १७ वर्षांच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

यू टर्न घेतल्याने वाहनाने उडवले; पुलावरून पडून मायलेकाचा अंत - Marathi News | The vehicle blew up after making a U turn; Mileka ends by falling off a bridge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यू टर्न घेतल्याने वाहनाने उडवले; पुलावरून पडून मायलेकाचा अंत

Nagpur News उड्डाणपुलावर यू टर्न घेत असताना भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे आई आणि मुलाचा उड्डाणपुलावरून खाली पडून मृत्यू झाला, तर पती गंभीर झाल्याची घटना सदर उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास घडली. ...

पुण्यातील पोलीस स्टेशनच्या सेंट्रल लॉक अपमध्ये मृत्यू झालेल्या शिवाजी गरडचं काय झालं? - Marathi News | What happened to Shivaji Gard who died in the central lock up of police station in Pune? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पोलीस स्टेशनच्या सेंट्रल लॉक अपमध्ये मृत्यू झालेल्या शिवाजी गरडचं काय झालं?

घटनेचा तपास सीआयडी करत असले तरी प्रश्नांची मालिकाच सुरू ...

ट्रकच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू; एमआयडीसी भोसरीतील घटना - Marathi News | Elderly cyclist dies in collision with truck Incidents at MIDC Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ट्रकच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू; एमआयडीसी भोसरीतील घटना

भरधाव ट्रकने ज्येष्ठ व्यक्तीला पाठीमागून जोरात धडक दिल्यानंतर गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला ...

Vaibhavi Upadhyaya : शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती वैभवी उपाध्याय, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Vaibhavi upadhyaya accident update tv actress tried to get out of car window | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vaibhavi Upadhyaya : शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती वैभवी उपाध्याय, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

वैभवीच्या अपघताबाबत काही नवीन गोष्टी समोर येत आहेत. पोलिसांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

Vaibhavi Upadhyaya: कुटुंबासाठी आपल्या मागे इतकी संपत्ती सोडून गेली अभिनेत्री वैभवी उपाध्याय - Marathi News | Actoress vaibhavi upadhyaya death actoress career tv serials personal life and property | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Vaibhavi Upadhyaya: कुटुंबासाठी आपल्या मागे इतकी संपत्ती सोडून गेली अभिनेत्री वैभवी उपाध्याय

वैभवीच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कार ५० फूट खोल दरीत कोसळून तिचा मृत्यू झाला. ...

रस्त्यावर उभ्या ट्रकवर भरधाव टेम्पो धडकला; चार जणांचा मृत्यू, दीडशे मेंढ्याही दगावल्या - Marathi News | A speeding tempo hit a truck parked on the road; Four people died, 150 sheep were also killed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रस्त्यावर उभ्या ट्रकवर भरधाव टेम्पो धडकला; चार जणांचा मृत्यू, दीडशे मेंढ्याही दगावल्या

आज पहाटे ४ वाजता हिंगोली - नांदेड महामार्गावर झाला भीषण अपघात ...

मोठा दिलासा! चेंबरमध्ये गुदमरून मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना अखेर आर्थिक मदत - Marathi News | Big relief! Finally financial help to the families of the laborers who died of suffocation in the chamber | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा दिलासा! चेंबरमध्ये गुदमरून मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना अखेर आर्थिक मदत

केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांनी प्रशासनाला घेतले फैलावर ...