लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

प्रशासनाच्या निष्काळजीपणाने घेतला चिमुकल्याचा जीव; ‘त्या’ तलावात बुडून देवांशचा मृत्यू... - Marathi News | UP noida news, Administration's negligence took the life of a child; Devansh died after drowning in 'that' lake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशासनाच्या निष्काळजीपणाने घेतला चिमुकल्याचा जीव; ‘त्या’ तलावात बुडून देवांशचा मृत्यू...

ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. ...

ट्रक ड्रायव्हरशी अफेअर, अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा काढला काटा; 'असा' झाला रक्तरंजित शेवट - Marathi News | husband murder over affair with truck driver lover absconding sultanpur killer wife arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रक ड्रायव्हरशी अफेअर, अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा काढला काटा; 'असा' झाला रक्तरंजित शेवट

एका पत्नीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीची हत्या केली आहे. ...

Navale Bridge Accident: नवले पूल परिसरात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी मैत्रीण जखमी - Marathi News | A college youth riding a bike died in the Navale Pool area his fellow passenger was injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पूल परिसरात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी मैत्रीण जखमी

तरुण- तरुणी रात्रीच्या सुमारास नवले पूल परिसरातून कात्रजकडे निघाले होते, त्यावेळी खासगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिली ...

अग्नितांडव! राजस्थानच्या भिवाडीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, ७ कामगारांचा होरपळून मृत्यू - Marathi News | rajasthan fire breaks out factory bhiwadi 7 workers burnt alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्नितांडव! राजस्थानच्या भिवाडीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, ७ कामगारांचा होरपळून मृत्यू

राजस्थानच्या भिवाडी येथील खुशखेडा औद्योगिक क्षेत्रात सोमवारी सकाळी एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. या आगीत ७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. ...

नांदेड हादरलं! रेड्यांच्या टकरीने घेतला १० वीतल्या मुलाचा जीव; शर्यतीच्या उत्साहाचा करुण अंत - Marathi News | Nanded shaken! A collision between two buffalo took the life of a 10-year-old boy; A tragic end to the excitement of the race in Kandhar Taluka | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड हादरलं! रेड्यांच्या टकरीने घेतला १० वीतल्या मुलाचा जीव; शर्यतीच्या उत्साहाचा करुण अंत

शर्यतीचा थरार जिवावर बेतला; कंधार तालुक्यातील आलेगावची हृदयद्रावक घटना ...

व्हॅलेंटाईन डेलाच 'लव्ह अँड डेथ'चा थरार! प्रेयसीला गोळी घालून स्वतःला संपवणाऱ्या प्रियकराच्या 'सुसाइड नोट' मध्ये काय? मोठा खुलासा - Marathi News | noida The thrill of Love and Death on Valentine Day What's in the suicide note of a lover who shot his girlfriend and killed himself Big revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हॅलेंटाईन डेलाच 'लव्ह अँड डेथ'चा थरार! प्रेयसीला गोळी घालून स्वतःला संपवणाऱ्या प्रियकराच्या 'सुसाइड नोट' मध्ये काय? मोठा खुलासा

सुरुवातीला ही आत्महत्या असावी, असे वाटत होते. मात्र, प्राथमिक तपासानंतर प्रियकराने आधी प्रेयसीची गोळी झाडून हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवल्याचे स्पष्ट झाले. ...

ना विष, ना कट..., मग कसा झाला साध्वी प्रेम बाईसा यांचा मृत्यू? गूढ उकललं, पण...! पोलिसांचा मोठा खुलासा - Marathi News | Neither poison nor conspiracy then how did Sadhvi Prem Baisa die Mystery solved Big revelation from the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना विष, ना कट..., मग कसा झाला साध्वी प्रेम बाईसा यांचा मृत्यू? गूढ उकललं, पण...! पोलिसांचा मोठा खुलासा

तपास सुरू असून तज्ञांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल... ...

"मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? याची जबाबदारी कोण घेणार?", काँग्रेस खासदार संतापल्या - Marathi News | "Have the lives of Mumbaikars become so cheap? Who will take responsibility for this?", Congress MP gets angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? याची जबाबदारी कोण घेणार?", काँग्रेस खासदार संतापल्या

Mulund Metro Accident: मुलुंडमध्ये मेट्रो ४ मार्गिकेचे काम सुरू असून शनिवारी एक दुर्दैवी घटना घडली. खांबाचा स्लॅब कोसळला. यात एकाचा मृत्यू झाला.  ...