लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

वाशिष्ठीत बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले, तब्बल २४ तासांनी शोधमोहीम संपली - Marathi News | Bodies of both drowned children found in Vashishti, search operation ends after 24 hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वाशिष्ठीत बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले, तब्बल २४ तासांनी शोधमोहीम संपली

तटरक्षक दलाच्या पाणबुड्यांनी राबवलेल्या शोध मोहिमेत हे मृतदेह तळाशी खडकात अडकलेले आढळले ...

एकाच मोबाईलवरुन धनंजय मुंडे आणि छगन भूजबळ यांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Death threat to Dhananjay Munde and Chhagan Bhujabal from the same mobile phone | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकाच मोबाईलवरुन धनंजय मुंडे आणि छगन भूजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

परळीत गुन्हा दाखल, मुंडेंच्या कार्यालयात कॉल करून मागितली ५० लाख रूपयांची खंडणी.  ...

'सॉरी बाळा, तुझ्या भविष्यासाठी काहीच करू शकलो नाही', ‘जीएस’ कॉलेजच्या प्राध्यापकाची आत्महत्या - Marathi News | 'Sorry baby, couldn't do anything for your future', 'GS' college professor commits suicide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सॉरी बाळा, तुझ्या भविष्यासाठी काहीच करू शकलो नाही', ‘जीएस’ कॉलेजच्या प्राध्यापकाची आत्महत्या

महाविद्यालयातील त्रासाला कंटाळून संपविले जीवन?, शैक्षणिक वर्तुळात खळबळ ...

भावासोबत खेळताना चिमुकला विहिरीत पडला, १२ तासाने मृतदेह बाहेर काढण्यात यश - Marathi News | Toddler fell into well while playing with brother, body recovered after 12 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :भावासोबत खेळताना चिमुकला विहिरीत पडला, १२ तासाने मृतदेह बाहेर काढण्यात यश

आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथील घटना  ...

छत्तीसगड राज्यातील वाघाच्या शिकारीचे चंद्रपूर कनेक्शन; अटकेतील आरोपीशी भ्रमणध्वनीवर संवाद - Marathi News | Chandrapur connection of tiger poaching in Chhattisgarh state; Communication with accused in custody on mobile phone | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :छत्तीसगड राज्यातील वाघाच्या शिकारीचे चंद्रपूर कनेक्शन; अटकेतील आरोपीशी भ्रमणध्वनीवर संवाद

छत्तीसगढ राज्यातील पथक गोंडपिपरीत दाखल ...

उत्तर प्रदेशात भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोवर टँकर उलटला, ९ जणांचा मृत्यू - Marathi News |  9 killed in an accident between a tanker and a tempo at Pratapgarh in Uttar Pradesh  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशात भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोवर टँकर उलटला, ९ जणांचा मृत्यू

Pratapgarh Road Accident : टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

मोटारपंप काढण्यासाठी विहिरीत उतरणे जीवावर बेतले, विषारी वायूमुळे शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer died of suffocation due to poisonous gas in the well | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मोटारपंप काढण्यासाठी विहिरीत उतरणे जीवावर बेतले, विषारी वायूमुळे शेतकऱ्याचा मृत्यू

बिरसोला येथील घटना : मागील महिन्यात तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे चार जणांचा गुदमरुन विहिरीतच मृत्यू झाला होता. ...

दारूच्या नशेत नाल्यात पडला, उठता न आल्याने पाण्यात गुदमरून कामगाराचा मृत्यू झाला; सिंधुदुर्गातील पोईप येथील घटना - Marathi News | Worker dies after falling into drain, Incident at Poip in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दारूच्या नशेत नाल्यात पडला, उठता न आल्याने पाण्यात गुदमरून कामगाराचा मृत्यू झाला; सिंधुदुर्गातील पोईप येथील घटना

आधारकार्डवरील पत्त्यामुळे नातेवाइकांशी संपर्क करून त्यांना माहिती देण्यात आली ...