लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

"कठोर कायद्याची गरज आहे...", वसतिगृहातील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर गांगुलीची तीव्र नाराजी - Marathi News | Former cricketer Sourav Ganguly has expressed his displeasure over the death of a student at Jodhpur University in West Bengal  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कठोर कायद्याची गरज आहे", वसतिगृहातील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर गांगुलीची तीव्र नाराजी

पश्चिम बंगालमधील जादवपूर येथील विद्यापीठ परिसरात झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर वाद चिघळला आहे. ...

सापळा लावला रानडुकरांसाठी अन् नाहक जीव गेला वाघाचा - Marathi News | A trap was laid for wild boars and the life of a tiger was lost; the farmer confessed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सापळा लावला रानडुकरांसाठी अन् नाहक जीव गेला वाघाचा

शेतकऱ्याने दिली कबुली : शनिवारपर्यंत कोठडी ...

सहलीचा आनंद जीवावर बेतला, वाकीच्या डोहात चौघे बुडाले - Marathi News | The joy of the trip was lost, four friends drowned in kanhan river | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहलीचा आनंद जीवावर बेतला, वाकीच्या डोहात चौघे बुडाले

कन्हान नदी पात्रातील घटना : एका विद्यार्थिनीचाही समावेश, शाेधकार्य सुरू ...

कुंभारखान आश्रमशाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू - Marathi News | Sudden death of 5th class student of Kumbharkhan Ashram School | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कुंभारखान आश्रमशाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू

अचानक त्याची प्रकृती खराब झाल्याने आश्रमशाळा अधीक्षकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. ...

कीटकनाशक फवारणीमुळे वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, सालेकसा तालुक्यातील घटना - Marathi News | An elderly farmer died of poisoning while spraying pesticides, an incident in Salekasa taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कीटकनाशक फवारणीमुळे वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, सालेकसा तालुक्यातील घटना

मृत्यूच्या फवारणीचा फास ...

हिमाचलमध्ये हाहाकार; दोन महिन्यांत 327 मृत्यू, 113 भूस्खलन अन् 58 महापूर - Marathi News | Himachal Natural Disaster: Havoc in Himachal; 327 deaths, 113 landslides and 58 floods in two months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये हाहाकार; दोन महिन्यांत 327 मृत्यू, 113 भूस्खलन अन् 58 महापूर

Himachal Disaster: गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभर बिकट परिस्थिती झाली आहे. ...

मुदतबाह्य बॉम्ब निकामी करताना स्फोट, गावकऱ्याचा मृत्यू - Marathi News | expired bomb explodes during defusal, kills villager; Incident at Central Ammunition Demolition Centre | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुदतबाह्य बॉम्ब निकामी करताना स्फोट, गावकऱ्याचा मृत्यू

केंद्रीय दारुगोळा भंडाराच्या डिमॉलिश सेंटरवरील घटना ...

उसने पैसे परत न केल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | The young man took the extreme step of not returning the borrowed money | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उसने पैसे परत न केल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

हातउसने घेतलेले पैसे वारंवार मागणी करून देखील परत न देता पैसे देणाऱ्या तरुणालाच मानसिक त्रास दिला ...