लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

केरळमध्ये मोठी दुर्घटना! जीप दरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू; २ जण गंभीर  - Marathi News | in Kerala Nine people died, two injured after their jeep fell into a gorge near Thalapuzha in Wayanad district today  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये मोठी दुर्घटना! जीप दरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू; २ जण गंभीर 

केरळमधील वायनाडमध्ये शुक्रवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली. ...

कामावरुन घरी परत आलेल्या आईला दार उघडताच दिसला मुलाचा मृतदेह - Marathi News | mother returned home from work and saw dead body of her son hanging | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कामावरुन घरी परत आलेल्या आईला दार उघडताच दिसला मुलाचा मृतदेह

कांचननगरातील युवकाने घेतला गळफास: एक दिवसापुर्वीच उज्जैन, ओंकारेश्वरचे घेऊन आला दर्शन ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Husband appears in police station after killing his wife due to suspicion of character; Shocking types in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर; पुण्यातील धक्कादायक प्रकार

ठाण्यात आल्यावर माझ्या पत्नीला रागाच्या भरात चाकूने मारले असून तिला दवाखान्यात घेऊन चला अशी विनवणीही केली ...

मिसाईल हल्ला की वाइन कॅरेटमध्ये बॉम्ब, कसं कोसळलं प्रिगोझिनचं विमान? काय म्हणतायत प्रत्यक्षदर्शी? - Marathi News | A missile attack or a bomb in a wine carat, how Prigozhin's plane crashed know about What do the eyewitnesses say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मिसाईल हल्ला की वाइन कॅरेटमध्ये बॉम्ब, कसं कोसळलं प्रिगोझिनचं विमान? काय म्हणतायत प्रत्यक्षदर्शी?

अपघातावेळी, प्रिगोझिन आपल्या सात विश्वासू सहकाऱ्यांसह मॉस्को येथून सेंट पीटर्सबर्ग येथे जात होते. यादरम्यान त्यांच्या विमानाने हवेतच पेट घेताल आणि ते खाली कोसळले. या अपघातात तीन क्रू मेंबर्ससह एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

सांगवीतील रक्षक चौकात भरदिवसा गोळ्या झाडून मित्राचा खून - Marathi News | A friend was shot dead in broad daylight at Rakshak Chowk in Sangvi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सांगवीतील रक्षक चौकात भरदिवसा गोळ्या झाडून मित्राचा खून

पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता गोळी झाडून खून केल्याचे त्यांनी सांगितले ...

रस्ता ओलांडताना वाहनाची धडक, चिमुकल्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Toddler killed in four-wheeler collision in pusad tehsil | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रस्ता ओलांडताना वाहनाची धडक, चिमुकल्याचा जागीच मृत्यू

निंबी गावावर शोककळा ...

सैन्यात कार्यरत सुकळीतील जवानाचा दिल्लीतील सैनिक रुग्णालयात मृत्यू - Marathi News | A soldier from Sukli serving in the army died during dengue treatment at the Army Hospital in Delhi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सैन्यात कार्यरत सुकळीतील जवानाचा दिल्लीतील सैनिक रुग्णालयात मृत्यू

कर्तव्यावर असताना झाला डेंग्यू : उद्या पार्थिव येणार, शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार ...

शॉकिंग! स्टेट्सवर पेटती चिता ठेवून तरुणाची आत्महत्या, समाजमन सुन्न - Marathi News | Youth commits suicide by putting Status on whatsapp; heartbreaking incident at Ratnapura in Sindewahi taluka | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शॉकिंग! स्टेट्सवर पेटती चिता ठेवून तरुणाची आत्महत्या, समाजमन सुन्न

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुरातील हृदयद्रावक घटना ...