लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

वारा जहागीर सरपंचाचा मृतदेह विहिरीत आढळला - Marathi News | dead body of Vara Jagir Sarpanch was found in a well | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वारा जहागीर सरपंचाचा मृतदेह विहिरीत आढळला

वाशिम तालुक्यातील वारा जहागीर येथील विद्यमान सरपंच सुगंधाबाई पूंजाजी कांबळे ( ६२ ) यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहीरीत आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली. ...

रेल्वेतून पडल्याने अज्ञात व्यक्तीचा मृत्यू  - Marathi News | Unidentified person dies after falling from train | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वेतून पडल्याने अज्ञात व्यक्तीचा मृत्यू 

माहिजी रेल्वेस्टेशननजीक धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

विजेच्या तारांच्या धक्क्याने दाम्पत्याचा मृत्यू, एक महिला गंभीर - Marathi News | Couple killed, woman critical after electrocution | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विजेच्या तारांच्या धक्क्याने दाम्पत्याचा मृत्यू, एक महिला गंभीर

विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे लंजे दाम्पत्याचा मृत्यू ...

Kolhapur- गणपती घेऊन येताना दोन्ही पाय घसरून डोक्यावर पडला, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला - Marathi News | A young man died while bringing Ganesha to Bolkewadi in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- गणपती घेऊन येताना दोन्ही पाय घसरून डोक्यावर पडला, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला

घरासमोर आल्यानंतर गणपती घरात घेण्यासाठी आईला हाक मारत घरात जाताना घडली दुर्दैवी घटना ...

देवलापार परिसरात वाघाची दहशत, गुराख्याचा घेतला जीव - Marathi News | A cowherd was killed by a tiger in Devlapar area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवलापार परिसरात वाघाची दहशत, गुराख्याचा घेतला जीव

शिकारीकरिता दबा धरून बसलेल्या वाघाने घातली झडप ...

पिकांची दाणादाण, शेतात विष पिऊन शेतकऱ्यानं संपवलं जीवन - Marathi News | the farmer committed suicide by drinking poison in the field amid damage to crops | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पिकांची दाणादाण, शेतात विष पिऊन शेतकऱ्यानं संपवलं जीवन

रत्नापूर येथील घटना : अल्पभूधारक शेतकऱ्याच्या आत्महत्येनं अख्खं गाव हळहळलं! ...

गाैरी विसर्जनाला गालबाेट, कोलार नदीत दाेघांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two people who went to immersion drowned in the Kolar River | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गाैरी विसर्जनाला गालबाेट, कोलार नदीत दाेघांचा बुडून मृत्यू

दाेघांना वाचविण्यात यश : चंद्रभागा व काेलार नदीतील घटना ...

भरधाव कारचालकाच्या मस्तीमुळे दोन मुलींचं पितृछत्र हरपलं; नागपुरातील हृदयद्रावक घटना  - Marathi News | Two girls lost their father's umbrella due to the fun of a speeding car driver Heartbreaking incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव कारचालकाच्या मस्तीमुळे दोन मुलींचं पितृछत्र हरपलं; नागपुरातील हृदयद्रावक घटना 

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील एका ठेकेदाराचा मृत्यू झाला. ...