लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

घराची साफसफाई करताना विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, गणेश कॉलनीतील घटना - Marathi News | 16-year-old boy dies due to electric shock while cleaning house, incident in Ganesh Colony | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घराची साफसफाई करताना विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, गणेश कॉलनीतील घटना

या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.   ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं निधन, ८ महिन्यांची गरोदर असतानाच आला हृदयविकाराचा धक्का - Marathi News | Famous malyalam\ actress dr Priya died of heart attack she was 8 months pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं निधन, ८ महिन्यांची गरोदर असतानाच आला हृदयविकाराचा धक्का

अभिनेत्रीचं बाळ सध्या ICU मध्ये आहे ...

मणिपूरमध्ये सुरक्षा दलाच्या पथकावर बंडखोरांचा हल्ला, अनेक जवान जखमी... - Marathi News | militants-ambushed-security-forces-in-manipur-some-injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये सुरक्षा दलाच्या पथकावर बंडखोरांचा हल्ला, अनेक जवान जखमी...

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळाकडे जाताना हल्ला झाला. ...

नादुरस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक, तीन जण ठार - Marathi News | A damaged truck collided with another truck, three people were killed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नादुरस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक, तीन जण ठार

धोबीसराड येथील घटना : देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

धायरीत तरुणाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या; बालसुधारगृहात वाद झाल्याची माहिती समोर - Marathi News | Dhairit youth shot dead in broad daylight; There is information that there was a dispute in the children's correctional home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धायरीत तरुणाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या; बालसुधारगृहात वाद झाल्याची माहिती समोर

जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू ...

एकाच ओढणीला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; वाघोलीतील घटना - Marathi News | The lovers ended their lives by hanging themselves from the same rope; Incidents in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच ओढणीला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; वाघोलीतील घटना

प्रेमप्रकरणातून आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज लोणीकंद पोलिसांनी वर्तविला ...

गोळ्या घालून 16,000 हजार घोड्यांना ठार केले जाणार, ऑस्ट्रेलियाने का घेतला हा निर्णय..? - Marathi News | 16,000 thousand horses will be killed by shooting, why did Australia take this decision..? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गोळ्या घालून 16,000 हजार घोड्यांना ठार केले जाणार, ऑस्ट्रेलियाने का घेतला हा निर्णय..?

ऑस्ट्रेलियन सरकारने 16000 हजार घोड्यांना गोळ्या घालून ठार करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

३५ वर्षीय अभिनेत्रीनं जीवन संपवलं; काही तासांपूर्वीच केली होती शेवटची पोस्ट - Marathi News |  35-year-old south actress Renjusha Menon found dead at her flat, know here details   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३५ वर्षीय अभिनेत्रीनं जीवन संपवलं; काही तासांपूर्वीच केली होती शेवटची पोस्ट

Renjusha Menon Died : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेंजुषा मेनन हिने जीवन संपवले. ...