लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अपूर्ण आळेफाटा बायपासने घेतला दुचाकीस्वाराचा बळी - Marathi News | Bike rider killed by incomplete Alephata bypass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपूर्ण आळेफाटा बायपासने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून बायपासचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होऊ लागले आहेत ...

Video: माणूस नव्हे सैतान; कुत्र्याच्या छोट्या पिलाला जमिनीवर आदळल, पायाने चिरडलं - Marathi News | madhya-pradesh-guna-crime-puppy-dumped-video-jyotiraditya-sindhia-demand-action-tag-cm-shivraj-chauhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: माणूस नव्हे सैतान; कुत्र्याच्या छोट्या पिलाला जमिनीवर आदळल, पायाने चिरडलं

CM शिवराजसिंह चौहान यांच्या आदेशानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. ...

हास्य अभिनेता ज्युनियर महेमूदचे होते नागपूरशी नाते; रेल्वे स्थानकावरच जमविली होती गप्पांची मैफल; मित्राने जागविल्या आठवणी - Marathi News | Comedian Junior Mehmood had a connection with Nagpur; A gossip concert was organized at the railway station itself; Memories awakened by a friend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हास्य अभिनेता ज्युनियर महेमूदचे होते नागपूरशी नाते; रेल्वे स्थानकावरच जमविली होती गप्पांची मैफल; मित्राने जागविल्या आठवणी

शुक्रवारी ८ डिसेंबरला ज्युनियर महेमूद यांचे निधन झाल्याने त्यांच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या एका मित्राने आज त्यांच्या आठवणी जिवंत केल्या. ...

मोठी घटना! देवगड समुद्रात पुण्यातील सैनिक स्कूलच्या चार विद्यार्थिनी बुडाल्या - Marathi News | Six drowned in Devgad sea, one missing | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मोठी घटना! देवगड समुद्रात पुण्यातील सैनिक स्कूलच्या चार विद्यार्थिनी बुडाल्या

चार जणांचे मृतदेह सापडले. एकाला वाचवण्यात यश. एकजण बेपत्ता ...

फटाक्यांच्या दारूचा स्फोट; भिंती हादरल्या, बायका होरपळल्या, शरीराचा अक्षरश: कोळसा झाला...! - Marathi News | explosion in firecracker factory The walls shook the women screamed the body was literally charred | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फटाक्यांच्या दारूचा स्फोट; भिंती हादरल्या, बायका होरपळल्या, शरीराचा अक्षरश: कोळसा झाला...!

इतरांच्या वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ व्हावे म्हणून केकसाठी शोभेचा फटाका तयार करणाऱ्या सहा महिलांचा अक्षरश: कोळसा झाला. ...

भिंत कोसळून 21 महिला-मुले गाडले गेले; चौघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू - Marathi News | UP news, 21 women and children were buried in wall collapsed incident; Four dead, rescue operation underway | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भिंत कोसळून 21 महिला-मुले गाडले गेले; चौघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती, यावेळी अचानक महिला-मुलांवर भिंत कोसळली. ...

पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - Marathi News | Two wheeler collides with tractor trolley on Pune Solapur highway One dead and one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

डोक्याला जबर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एकावर रुग्णालयात उपचार सुरु ...

 तिहेरी हत्याकांड! चार संशयित ताब्यात, कारण अस्पष्ट, मृतांवर गुंडापुरीत अंत्यसंस्कार - Marathi News | Triple murder Four suspects detained, reason unclear, dead cremated in Gundapuri | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली : तिहेरी हत्याकांड! चार संशयित ताब्यात, कारण अस्पष्ट, मृतांवर गुंडापुरीत अंत्यसंस्कार

घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी गावातून चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ...