लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

घराचा दरवाजा आतून बंद; बाथरुमचे दारही आतून बंद, महिलेचा गळा आवळून खून, प्रियकराला अटक - Marathi News | The door of the house is locked from the inside The bathroom door was also locked from inside, the woman was strangled to death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराचा दरवाजा आतून बंद; बाथरुमचे दारही आतून बंद, महिलेचा गळा आवळून खून, प्रियकराला अटक

मुलीबरोबरच्या प्रेमसंबंधांना विरोध केल्याने तरुणाने कुत्र्याला बांधण्याकरीता असलेल्या बेल्टने गळा आवळून आईचा खून केला ...

हृदयद्रावक! मुलीला जन्म देताच महिला न्यायाधीशाचा मृत्यू; नवजात बालकाचे छत्र हरपलं - Marathi News | Padma Rajora, a woman judge from Khargone in Madhya Pradesh, died after her health deteriorated after giving birth | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :हृदयद्रावक! मुलीला जन्म देताच महिला न्यायाधीशाचा मृत्यू; नवजात बालकाचे छत्र हरपलं

मुख्य न्यायदंडाधिकारी पद्मा राजोरा यांचे प्रसूतीनंतर प्रकृती खालावल्याने निधन झाले. ...

बेपत्ता शेतकऱ्याचा धडावेगळा मृतदेह; वाघाचा हल्ला की घातपात? मूलचेरा तालुक्यात खळबळ - Marathi News | missing farmer dead body found Tiger attack or accident Shocking Incidence in Moolchera taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बेपत्ता शेतकऱ्याचा धडावेगळा मृतदेह; वाघाचा हल्ला की घातपात? मूलचेरा तालुक्यात खळबळ

गडचिरोली तालुक्यातील वाकडी जंगलात ३ जानेवारीलाही वाघाने एका महिलेला ठार केले होते ...

क्रेनच्या धडकेत कामगाराचा जागेवर मृत्यू - Marathi News | A worker died on the spot in a collision with a crane | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रेनच्या धडकेत कामगाराचा जागेवर मृत्यू

रस्त्यावरून चालत असताना क्रेनने मागून जोरात धडक दिली ...

सायंकाळी गुरे चरून घरी परतली पण मुले नाही; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू - Marathi News | The cattle went to graze and lost their lives; Two died after drowning in the farm lake | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सायंकाळी गुरे चरून घरी परतली पण मुले नाही; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

दोन्ही मुले गावातीलच शाळेत दहावी वर्गात शिक्षण घेत होते ...

Kolhapur: थुंकायला गेला अन् जीवाला मुकला, वडाप रिक्षातून प्रवास करताना घडली घटना - Marathi News | A passenger traveling in a rickshaw went to spit and was killed by a truck in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: थुंकायला गेला अन् जीवाला मुकला, वडाप रिक्षातून प्रवास करताना घडली घटना

शेजारून जाणाऱ्या टेंपोला डोके आपटल्याने तो ठार झाला ...

शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट तलावात उलटली; 2 शिक्षकांसह 12 जणांचा मृत्यू - Marathi News | Gujarat vadodara, A boat full of students drowned in lake; 6-7 students died including two teachers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट तलावात उलटली; 2 शिक्षकांसह 12 जणांचा मृत्यू

15 जणांची क्षमता असलेल्या बोटीत 27 जण बसवले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश. ...

Sangli: पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू, मिरजेतील घटना - Marathi News | Child dies after falling into waterlogged pit, Miraj incident | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू, मिरजेतील घटना

रेल्वे उड्डाण पुलासाठी रेल्वेच्या जागेत खोदाई करण्यात आली ...