लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

हळदीच्या कार्यक्रमात मारहाण झाली, तरुणाने घरी जाऊन जीवन संपवले - Marathi News | Beaten up at Haldi event, young man went home and ended his life | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हळदीच्या कार्यक्रमात मारहाण झाली, तरुणाने घरी जाऊन जीवन संपवले

भोलाणे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या : मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक ...

माजी मंत्री रजनीताई सातव यांचे निधन, हिंगोली जिल्ह्यावर शोककळा - Marathi News | Rajnitai Satav passed away; Mourning in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :माजी मंत्री रजनीताई सातव यांचे निधन, हिंगोली जिल्ह्यावर शोककळा

रजनीताई सातव या वकिली व्यवसायातून सामाजिककार्याकडे वळल्या... ...

आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचला, अपघातात गेला जीव; वाहनाच्या धडकेत गोरेगाव येथील येथील युवकाचा मृत्यू - Marathi News | Survived a suicide attempt, died in an accident A youth from Goregaon died in a collision with a vehicle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचला, अपघातात गेला जीव; वाहनाच्या धडकेत गोरेगाव येथील येथील युवकाचा मृत्यू

कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्याला रुग्णालयात दाखल केले. ...

दरवाजा उघडताच भावाला दिसला बहिणीचा मृतदेह, रामेश्वर कॉलनीमध्ये तरुणीची आत्महत्या - Marathi News | As soon as the door was opened, the brother saw the body of his sister, suicide of a young woman in Rameshwar Colony | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दरवाजा उघडताच भावाला दिसला बहिणीचा मृतदेह, रामेश्वर कॉलनीमध्ये तरुणीची आत्महत्या

बहीण कुठे आहे म्हणून भावाने घराचा दरवाजा लोटताच त्याला बहिण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. ...

Sangli: मिरजेत अंगावर भिंत कोसळून बांधकाम कामगाराचा मृत्यू, दोघे जण गंभीर जखमी - Marathi News | A construction worker died after a wall collapsed on him in Miraj, Two people were seriously injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत अंगावर भिंत कोसळून बांधकाम कामगाराचा मृत्यू, दोघे जण गंभीर जखमी

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी ...

पती महेशनेच गळा आवळून केली दीपालीची हत्या, शवविच्छेदनातून उघड; तक्रारीनंतर रस्त्यातच थांबविली होती अंत्ययात्रा - Marathi News | Husband Mahesh killed Deepali by strangulation, autopsy revealed; After the complaint, the funeral procession was stopped on the road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पती महेशनेच गळा आवळून केली दीपालीची हत्या, शवविच्छेदनातून उघड; तक्रारीनंतर रस्त्यातच थांबविली होती अंत्ययात्रा

...मात्र डायल ११२ वरून महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार आल्यानंतर ही अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला होता. ...

रशियन नेते एलेक्सी नवलनी यांचा तुरुंगातच मृत्यू, होते पुतिन यांचे कट्टर विरोधक - Marathi News | Russian leader and a staunch opponent of Putin Alexei Navalny has died in prison | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन नेते एलेक्सी नवलनी यांचा तुरुंगातच मृत्यू, होते पुतिन यांचे कट्टर विरोधक

ते बऱ्याच दिवसांपासून तुरुंगात होते. यामालो-नेनेट्स तुरुंगात त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. ...

शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; चिंचवडमधील घटना - Marathi News | Eighth student dies after falling from third floor of school Incident in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; चिंचवडमधील घटना

मुलगा जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली ...