लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

भुंकतो म्हणून कुत्र्याचे पाय धरून गोलगोल फिरवून आपटले, कुत्र्याचा मृत्यू; न अज्ञातांविरोधात खामगावात गुन्हा दाखल - Marathi News | He grabbed the dog's legs and swung them round and round and kild A case has been registered against unknown people in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भुंकतो म्हणून कुत्र्याचे पाय धरून गोलगोल फिरवून आपटले, कुत्र्याचा मृत्यू; न अज्ञातांविरोधात खामगावात गुन्हा दाखल

याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी शुक्रवारी सकाळी गुन्हा दाखल केला आहे. ...

पुण्यातून देवदर्शनासाठी अक्कलकोटला जाणार्‍या कारला ट्रकची धडक; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | Truck hits car going to Akkalkot from Pune for Devdarshan; One died on the spot, three injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून देवदर्शनासाठी अक्कलकोटला जाणार्‍या कारला ट्रकची धडक; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

देवदर्शनासाठी जाताना कार गरम झाल्याने महामार्गाच्या बाजूला उभी करून थांबले होते ...

"मराठा आरक्षणासाठी माझा जरांगेंना पाठिंबा"; चिठ्ठी लिहून माजी नगरसेवकाची करमाळ्यात आत्महत्या - Marathi News | "My Support to manoj Jarangs for Maratha Reservation"; Former corporator committed suicide in Karmala by writing a letter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मराठा आरक्षणासाठी माझा जरांगेंना पाठिंबा"; चिठ्ठी लिहून माजी नगरसेवकाची करमाळ्यात आत्महत्या

ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.  ...

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकित कालराचं निधन, 29 व्या वर्षीच झोपेतच आला हार्टॲटॅक - Marathi News | Famous social media influencer Ankit Kalra passed away at the age of 29 due to heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकित कालराचं निधन, 29 व्या वर्षीच झोपेतच आला हार्टॲटॅक

पत्नीने दिली माहिती, लग्नाला जेमतेम दीड वर्षच झालेलं ...

रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून, बारमध्ये बिलावरून वाद, बाऊन्सरने हातोडीने केली मारहाण - Marathi News | Murder of a criminal on record, dispute over a bill in a bar, beaten up with a hammer by a bouncer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून, बारमध्ये बिलावरून वाद, बाऊन्सरने हातोडीने केली मारहाण

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  ...

Pune: घराच्या मालकीच्या वादातून दुरुस्ती न केल्याने दुर्घटना; घराचे छत अंगावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | in pune unrepaired mishap due to house ownership dispute One person died after the roof of the house fell on him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: घराच्या मालकीच्या वादातून दुरुस्ती न केल्याने दुर्घटना; घराचे छत अंगावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू

घरमालक हे सदर इमारतीच्या आवश्यक दुरुस्ती करण्यात अपयशी ठरले असून त्यांच्या या निष्काळजीपणामुळे व हयगयीमुळे घराचे छत पडून एकाचा मृत्यू ...

वळण रस्त्यावर टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - Marathi News | Tempo-bicycle head-on collision on winding road; The biker died on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वळण रस्त्यावर टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जळकोट तालुक्यातील कोळनूर येथील घटना ...

भरधाव कारने घरासमोर बसलेल्या तिघांना उडवत १०० फूट फरफटत नेले; दोघांचा मृत्यू - Marathi News | A speeding car blew three people sitting in front of a house; Two died after being dragged 100 feet | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव कारने घरासमोर बसलेल्या तिघांना उडवत १०० फूट फरफटत नेले; दोघांचा मृत्यू

या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी आहे ...