लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

वळण रस्ता, त्यात पाणी तुंबले; भरधाव कार नियंत्रण सुटून झाडावर धडकली, एकाचा मृत्यू - Marathi News | The winding road, water poured into it; A speeding car crashes into a tree, killing one | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वळण रस्ता, त्यात पाणी तुंबले; भरधाव कार नियंत्रण सुटून झाडावर धडकली, एकाचा मृत्यू

करमाड जवळील अपघात स्थळावर पुन्हा एक बळी. ...

ॲनिमल ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड - Marathi News | Pedestrian dies in collision with animal ambulance Investigation revealed that the driver was under the influence of alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ॲनिमल ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड

वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात समोर आले असून, विमानतळ पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली ...

दहावीत शिकणाऱ्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल; कदमवाकवस्तीतील घटना - Marathi News | A boy studying in class 10 took extreme step Incidents in Kadamwakwasti loni kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीत शिकणाऱ्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल; कदमवाकवस्तीतील घटना

मुलाचे वडील हे चारचाकी गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात ...

घरी जायला निघाले, वाटेतच काळाची झडप! जळगावमध्ये कार व दुचाकी अपघातात एक जण ठार - Marathi News | Started to go home, on the way, time rush! One person killed in car and two-wheeler accident in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घरी जायला निघाले, वाटेतच काळाची झडप! जळगावमध्ये कार व दुचाकी अपघातात एक जण ठार

लग्नासाठी आलेल्या कारसोबत अपघात, खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली ...

Ratnagiri: चिपळुणात कोसळलेल्या भिंतीखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | A student died after being crushed under a collapsed wall in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: चिपळुणात कोसळलेल्या भिंतीखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू

चिपळूण : येथील डीबीजे महाविद्यालयाच्या आवारात काल, शुक्रवारी कोसळलेल्या संरक्षक भिंतीखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज, शनिवारी सकाळी ... ...

Sangli: थांबलेल्या मोटारीला पाठीमागून धडक, गोव्यातील महिला ठार; दोघेजण गंभीर जखमी - Marathi News | Goa woman killed in rear-end collision with parked car in Sangli; Two people were seriously injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: थांबलेल्या मोटारीला पाठीमागून धडक, गोव्यातील महिला ठार; दोघेजण गंभीर जखमी

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अलकूड एमजवळ अपघात ...

झाडे पडून झालेल्या 'त्या' दुर्घटनांची चौकशी होणार, मुंबई महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर - Marathi News | The accidents caused by falling trees will be investigated, the Mumbai Municipal Administration is on action mode | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाडे पडून झालेल्या 'त्या' दुर्घटनांची चौकशी होणार, मुंबई महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

मे महिन्यात अशाच एका दुर्घटनेत एकाच मृत्यू झाला होता, तर एकजण जखमी झाला होता. या घटनांची गंभीर दखल पालिकेने घेतली आहे. ...

मुलाच्या निधनाची वार्ता कानी पडताच आईनेही सोडले प्राण! - Marathi News | As soon as the news of the son's death came, the mother also gave up her life! | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुलाच्या निधनाची वार्ता कानी पडताच आईनेही सोडले प्राण!

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील घटना ...