श्रीनाथजी नगातील रहिवाशी व तालुक्यातील नगाव येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक भागवत महादू पाटील (५२) व त्यांच्या पत्नी अलका भागवत पाटील (४५) यांचा दुचाकीला माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती- पत्नी जागीच ठार झाले. ...
दारव्हा मार्गावरील एमआयडीसी परिसरात एसटी बसची धडक लागून डबेवाल्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी १.३0 वाजता घडली. विद्यार्थ्यांचे डबे घेऊन जाताना चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. ...
देवळा : खालप ता.देवळा येथील सैन्य दलातील जवान विजय काशिनाथ निकम (३८) यांचे राजौरी सेक्टर (गजना, जम्मू काश्मीर) येथे कर्तव्य बजावत असतांना मंगळवारी ( दि.११ ) रात्री आठ वाजुन तीस मिनिटांनी निधन झाले. जम्मू काश्मीर येथे निकम यांचे मुधवारी (दि. १२) शवविच ...
दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी रेल्वे गाड्यातून पडून किंवा शॉक लागून मरतात. तसेच गेल्या पाच वर्षांत शॉक लागून 143 प्रवाश्यांना आपले जीव गमावल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना रेल्वे पोलीस विभागांनी दिली आहे. ...
प्रभाग क्रमांक तीनमधील मानेनगर परिसरात राहणाऱ्या दिलीप पोपट माने या ५७ वर्षीय इसमाचा सोमवारी रात्री स्वाइन फ्लूची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...