लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

औंढा येथे दुचाकी-टेंपो अपघातात एकजण जागीच ठार - Marathi News | One in a two-wheeler accident in Aunda killed on the spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा येथे दुचाकी-टेंपो अपघातात एकजण जागीच ठार

दुपारी १ वाजता दुचाकी व टेंपोची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.  ...

डेंग्यूसदृश्य तापाने बालिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू  - Marathi News | girl death due to Dengue fever during treatment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डेंग्यूसदृश्य तापाने बालिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू 

तालुक्यातील पारध खुर्द येथील ९ वर्षीय मुलीचा डेंग्यू सदृश्य तापाने मंगळवारी रात्री मृत्यू झाला. ...

नागपुरातील ज्येष्ठ चित्रकार प्रकाश कावळे यांचे निधन - Marathi News | Prakash Kawale, a senior painter from Nagpur, passed away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ज्येष्ठ चित्रकार प्रकाश कावळे यांचे निधन

शासकीय चित्रकला महाविद्यालयातील अप्लाईड आर्टसचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश कावळे यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...

कुर्ला-सायनदरम्यान लोकलमधून पडून एकाचा मृत्यू, दोन जखमी - Marathi News | three passenger falls from mumbai local near kurla sion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला-सायनदरम्यान लोकलमधून पडून एकाचा मृत्यू, दोन जखमी

कुर्ला-सायनदरम्यान लोकलमधून पडून एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. ...

एका वर्षात दगावली ८ लाख बालके; भारतातील धक्कादायक वास्तव - Marathi News | 8 lakh children in a year; The shocking reality in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका वर्षात दगावली ८ लाख बालके; भारतातील धक्कादायक वास्तव

प्रमाण घटत असल्याचा युनोचा निष्कर्ष ...

शेतकऱ्यासह महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू - Marathi News | Female swine flu death with a farmer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यासह महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

स्वाइन फ्लूने शहरासह जिल्ह्यात थैमान घातले असून, मंगळवारी शेतकºयासह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two wheelers killed in a car crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पुणे रोडवरील चिंचोली फाट्यावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ यशवंत वामन जाचक (५८, रा. जाचक मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. ...

नागपुरात पानटपरीखाली दबून मुलाचा मृत्यू - Marathi News | The death of a child by suppress under pan tapari in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पानटपरीखाली दबून मुलाचा मृत्यू

मोडकळीस आलेल्या पानठेल्यात अडकलेली चप्पल काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या १२ वर्षीय मुलाच्या अंगावर पानठेला कोसळला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. ...