लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

सेल्फीच्या नादात नदीत बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News | Sulfi nadata drowning in the river, both of them die | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सेल्फीच्या नादात नदीत बुडून दोघांचा मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात दोन युवकांचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील राजूर (गोटा) येथे घडली. ...

भरधाव ट्रकच्या धडकेत महिला मृत्यूमुखी - Marathi News | The death of women in truck accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव ट्रकच्या धडकेत महिला मृत्यूमुखी

खराडी-मुंढवा रस्त्यावर चालताना मागुन येणाऱ्या ट्रकच्या धडकेत महिला जागीत मृत्यूमुखी पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान घडली. ...

बांधकामाच्या साइटवरून पडून मजुराचा मृत्यू - Marathi News |  Falling from the construction site, the death of the laborer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बांधकामाच्या साइटवरून पडून मजुराचा मृत्यू

नाशिक : शालिमार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या जिन्यावरून पडून विहितगाव येथील बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२०)घडली़ अंबादास रामजी पठाडे (५०, नवीन मराठी शाळेजवळ, विहितगाव, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. ...

वेडीवाकडी दुचाकी चालवणे बेतले दोघांच्या जीवावर - Marathi News | two death in dangerous bike ride | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेडीवाकडी दुचाकी चालवणे बेतले दोघांच्या जीवावर

वेगात जात असलेल्या दुचाकीने दुस-या दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ...

चोरट्यांच्या बेदम मारहाणीत तरुण वाहन चालकाचा मृत्यू  - Marathi News | The death of a young driver in the attackof the thief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरट्यांच्या बेदम मारहाणीत तरुण वाहन चालकाचा मृत्यू 

 कामावर निघालेल्या 23 वर्षीय हायवा चालकास रस्त्यामध्ये अडवून 4 ते 5 चोरट्यांनी बेदम मारहाण केली. ...

हिंगोलीत ट्रक व जीपचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | In Hingoli 6 killed on the spot in trucks and jeeps accident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत ट्रक व जीपचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू

हिंगोलीमध्ये ट्रक आणि जीपच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

गीरच्या जंगलात गेल्या 11 दिवसात 11 सिंहांचा मृत्यू - Marathi News | 11 lions have died in Gir forest in the past 11 days. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गीरच्या जंगलात गेल्या 11 दिवसात 11 सिंहांचा मृत्यू

गीरच्या जंगलात मागील 11 दिवसांमध्ये 11 सिंहांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू - Marathi News | Girl dead due to dengue-infected illness | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू

: भोकरदन तालुक्यातील पारध खूर्द येथील नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा डेंग्यू सदृश तापाने मंगळवारी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...