लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

आजोबांसोबत शेतात जाणाऱ्या चिमुकलीस स्कूलबसने चिरडले - Marathi News | Toddlers walking to the field with her grandfather were crushed by a school bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आजोबांसोबत शेतात जाणाऱ्या चिमुकलीस स्कूलबसने चिरडले

मानवत तालुक्यातील खरबा येथील घटना  ...

"राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवर झोपावं लागतं", वाघोली अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची व्यथा - Marathi News | Due to lack of accommodation, people have to sleep on the pavement; The anguish of the relatives of those who died in the Wagholi accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवर झोपावं लागतं", वाघोली अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची व्यथा

अपघातात माझा पुतण्या आणि दोन लहान मुलांचा निष्पाप बळी गेलाय, आम्हाला घर देऊन राहण्याची व्यवस्था करावी, नातेवाईकांची मागणी ...

कारवर कंटेनर कोसळला, सांगलीतील एकाच कुटुंबातील सहा जण ठार; कर्नाटकात झाला अपघात - Marathi News | Six members of the same family in Sangli were crushed to death in a horrific accident when a container fell on a car An accident occurred in Karnataka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कारवर कंटेनर कोसळला, सांगलीतील एकाच कुटुंबातील सहा जण ठार; कर्नाटकात झाला अपघात

आई-वडिलांना भेटण्यास गावी येताना काळाचा घाला, दोन महिन्यापुर्वीच घेतली होती नवी कार  ...

जयपूर अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, 40 गाड्यांचा कोळसा; मृतांचा आकडा वाढणार - Marathi News | Jaipur LPG tanker blast: 11 dead, 40 cars burnt; death toll likely to rise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयपूर अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, 40 गाड्यांचा कोळसा; मृतांचा आकडा वाढणार

कारमध्ये बसलेले लोक काही सेकंदातच जळून खाक झाले. ...

लिफ्टच्या डक्टमध्ये पडून १९ वर्षीय तरूण मजुराचा मृत्यू; येवलेवाडीतील घटना - Marathi News | 19-year-old laborer dies after falling into elevator duct; incident in Yewalewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्टच्या डक्टमध्ये पडून १९ वर्षीय तरूण मजुराचा मृत्यू; येवलेवाडीतील घटना

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत सातव्या मजल्यावर तरुण गेला असता लिफ्टसाठी ठेवलेल्या मोकळ्या जागेत पडून तो गंभीररित्या जखमी झाला होता ...

Kolhapur: पोटदुखी अन् वारंवार ताप; पेंढारवाडीतील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू  - Marathi News | Stomach ache and frequent fever; Unfortunate death of school students in Pendharwadi kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पोटदुखी अन् वारंवार ताप; पेंढारवाडीतील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू 

उत्तूर : पेंढारवाडी (ता. आजरा ) येथील तेजस संजय आजगेकर (वय 15) या शाळकरी विद्यार्थ्यांचा अल्पशा आजाराने गडहिंग्लज येथे ... ...

Kolhapur: पॉवर टिलरमध्ये सापडून शेतकऱ्याचा मृत्यू, यवलूजमधील घटना - Marathi News | Farmers die after being trapped in power tiller in Yavluj Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पॉवर टिलरमध्ये सापडून शेतकऱ्याचा मृत्यू, यवलूजमधील घटना

यवलूज : शेतात पाॅवर टिलरच्या साह्याने मशागत करत असताना झाडाच्या व पॉवर टिलरच्या मध्ये अडकून यवलूज (ता. पन्हाळा) येथील ... ...

दुचाकी अपघातात पोलिस शिपायाचा जागीच मृत्यू; वसमत तालुक्यातील घटना - Marathi News | Police constable dies on the spot in bike accident; incident in Vasmat taluka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुचाकी अपघातात पोलिस शिपायाचा जागीच मृत्यू; वसमत तालुक्यातील घटना

औंढा पोलिस ठाण्यात कार्यरत होते पोलिस शिपाई ...