नंदिनी या मुलीला थंडी वाजून ताप येत होता तर किशोरला आकडी मिरगीचा त्रास होत होता. अन्य दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. दोघांच्या मृत्यूप्रकरणी पंत नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
सीमेंटच्या गोण्या वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने अॅक्टिवा दुचाकीला दिलेल्या धडकेत महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़२४) सकाळी नाशिकरोड-बिटको पॉइंटच्या दुर्गा उद्यानाजवळ घडली़ ...
मुलगा पाण्याच्या लाटेने माझ्यापासून पंधरा फूट दूर गेला तो कायमचाच असा मन हेलावून टाकणारा प्रसंग निहाल खुशाल चौधरीचे वडील खुशाल चौधरी हे त्यांच्या नातेवाइकांना सांगत होते. ...
शहरातील मोती तलावात गणेश विसर्जन करताना रविवारी तीन युवकांचा पाण्यात बुडून मूत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी सोमवारी दोन मयत युवकांच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट नगर पालिकेमध्ये आणल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता ...
प्रसूतीनंतर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला उपचार करणारे डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरला अटक करून त्यांचा वैद्यकीय व्यवसाय परवाना रद्द करण्याची मागणी केली. त्यातच नातेवाईकांसह नागरिकांनी कामठी - कळमन ...
कृष्णा नदीपात्रात संगम माहुली येथे गणेश विसर्जन केल्यानंतर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...