मी सध्या अमेरिकेत आहे आणि अमेरिकेच्या ईस्ट कोस्टवर फ्लोरेन्स चक्रीवादळाने थैमान घातले आहे. अशात पंचवीस वर्षांपूर्वीच्या किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाच्या आठवणीने मनाचा थरकाप उडाला आहे. ...
गिरणा परिसरातील प्रसिद्ध तमाशा कलावंत विठ्ठल लक्ष्मण बच्छे (८६) यांचे शुक्रवारी निधन झाले. भिका भीमा सांगवीकर यांच्या लोकनाट्य मंडळात त्यांनी अनेक वर्षे काम केले. ...
झरणेवाले बाबाच्या दर्ग्यावर दर्शनासाठी गेलेल्या अमरावतीच्या तिघांचा डोहात बुडून करुण अंत झाला. वरुड तालुक्यातील पांढरघाटीपासून मध्य प्रदेश हद्दीतील पाकनदीच्या डोहात रविवारी दुपारी ही घटना घडली. ...
बाळाचा जन्म म्हणजे सर्वांसाठी आनंदोत्सवच. मात्र आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांच्या आयुष्यातील हा आनंदोत्सव दु:खाचे कुरण ठरत आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागात एप्रिल ते जुलै या चार महिन्यात तब्बल १०९ नवजात बाळांचा म ...
शहरातील संत रविदास वॉर्डात शनिवारी (दि.२९) सकाळी नऊ गायी मृतावस्थेत मिळून आल्या. नगर परिषदेने गायींना उचलून मेंदीपूर येथील डंपींग ग्राउंडमध्ये खड्डा खोदून टाकले. मात्र गायी कुणी मारल्या याबाबत काहीच झाले नाही शिवाय पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला नस ...
योग्य उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा पोटातील बाळासह मृत्यू झाला. तालुक्यातील ग्राम सोनपुरी येथील ही महिला असून शनिवारी (दि.२९) सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे सोनपुरीवासी चांगलेच संतापले होते. ...