लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

न्यूयॉर्कमध्ये लिमोझिनचा विचित्र अपघात, 20 जणांचा मृत्यू  - Marathi News | america limousine kills 20 in horrific accident at popular tourist spot of schoharie in new york say officials | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूयॉर्कमध्ये लिमोझिनचा विचित्र अपघात, 20 जणांचा मृत्यू 

न्यूयॉर्कमध्ये लिमोझिनचा विचित्र अपघात झाला असून यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

विषबाधा झाल्याने ४२ मेंढ्यांचा मृत्यू - Marathi News | Death of 42 sheep caused by poisoning | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विषबाधा झाल्याने ४२ मेंढ्यांचा मृत्यू

गवतातून विषबाधा झाल्याने सिपोरा बाजार येथील मेंढपाळाच्या ४२ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. ...

आईच्या दशक्रियेसाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू - Marathi News | Man drown for the mother's dying dawn dies | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आईच्या दशक्रियेसाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

आईच्या दहाव्यासाठी दुधना नदीकाठी गेलेल्या ४५ वर्षीय मुलाचा बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाला. ...

छकुलीला वाचविताना आई बुडाली - Marathi News | Saving the chakululi mother bursts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :छकुलीला वाचविताना आई बुडाली

राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील मानव निर्मित तलावात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली. रेखा उर्फ कालिंदा देवेंद्र पेंद्राम (४०) रा. वाढोणा बाजार असे मृत महिलेचे नाव आहे. ...

नाशिकरोडला अल्पवयीन मुलीची आत्महत्या  - Marathi News | A minor girl commits suicide in Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला अल्पवयीन मुलीची आत्महत्या 

नाशिक : आर्टिलरी सेंटर परिसरातील पंधरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ जान्हवी संदीप धनवटे (रा. अंबिका सोसायटी, हरिओमनगर, नाशिकरोड) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. ...

लोणंदजवळ ट्रकचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू  - Marathi News | Truck accident near Lonand; two died | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोणंदजवळ ट्रकचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू 

लोणंद-निरा रोडवर दोन ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही ट्रकमधील चालकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी आहेत. ...

MDH मसालेचे संस्थापक महाशय धर्मपाल सुखरूप, निधनाची बातमी चुकीची - Marathi News | mdh masala owner mahashay dharampal gulati is alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MDH मसालेचे संस्थापक महाशय धर्मपाल सुखरूप, निधनाची बातमी चुकीची

एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाबाबतची माहिती अफवा असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

होर्डिंग पाडण्याची परवानगीच नाही; रेल्वेची कबुली  - Marathi News | No permission for remove hoarding: Rail confession | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होर्डिंग पाडण्याची परवानगीच नाही; रेल्वेची कबुली 

रेल्वेच्या जागेतील लोखंडी होर्डिंगचा सांगाडा कोसळून शुक्रवारी दुपारी चार जणांचा मृत्यू झाला आहे. होर्डिंग काढत असताना निष्काळजीपणा केल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. ...