लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

नागपुरात अन्नपाण्याविना गेला सधन वृद्ध दाम्पत्याचा बळी - Marathi News | Old couple died without food in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अन्नपाण्याविना गेला सधन वृद्ध दाम्पत्याचा बळी

समृद्ध स्थिती असलेल्या एका दाम्पत्याचा अन्नपाण्याविना बळी गेला. वृद्ध महिलेचा मृतदेह तीन दिवसांपासून घरात पडून राहिला तर दुर्गंधी सुटल्यामुळे पोलिसांनी जेव्हा दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा वृद्ध व्यक्ती शेवटच्या घटका मोजत होता. ...

औरंगाबादेत स्वाईन फ्लूने आणखी एका रुग्ण दगावला - Marathi News | Swine flu has killed one more patient in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत स्वाईन फ्लूने आणखी एका रुग्ण दगावला

स्वाईन फ्लूचे जिल्ह्यात रुग्ण वाढत असून, सोमवारी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. अशोक नाथा शेंडे (५०) असे मृताचे नाव आहे. ...

ठाण्यात विजेच्या धक्क्याने टीएमटी बसथांब्यावर प्रवाशाचा मृत्यू - Marathi News | Death of a passenger on the bus stand at the Thane TMT bus stand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात विजेच्या धक्क्याने टीएमटी बसथांब्यावर प्रवाशाचा मृत्यू

भांडूप येथील आपल्या घरी जाण्यासाठी ठाण्यातील खोपटच्या टीएमटी थांब्यावर उभे असलेल्या प्रवाशाला वीजेच्या धक्का लागल्याने त्याचा सोमवारी दुपारी मृत्यु झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

पुण्यात स्वाईन फ्लुने आणखी २१ जणांचा मृत्यू - Marathi News | Another 21 people died due to swine flu in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात स्वाईन फ्लुने आणखी २१ जणांचा मृत्यू

शहरात जुलै महिन्यापासून स्वाईन फ्लुच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. तेव्हापासून आतापर्यंत रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लुची लक्षणे असलेल्या रुग्णांची रीघ सुरूच आहे.एकुण मृतांपैकी २५ जण राज्याच्या विविध भागातील आहे. ...

पुणे येथे आईला वाचविण्याच्या प्रयत्नात बहीण, भाऊ बुडाले - Marathi News | sister and brother drown in dam due to save her mother in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे येथे आईला वाचविण्याच्या प्रयत्नात बहीण, भाऊ बुडाले

पानशेत भागातील आंबी नदीत कपडे धुताना पडलेल्या आईला वाचविण्याचा प्रयत्न करणारी बहीण आणि भाऊ बुडाल्याची दुदैवी घटना रविवारी घडली. ...

पूना हाॅस्पिटलच्या डाॅक्टरची अात्महत्या ; रेस्टरुममध्ये घेतला गळफास - Marathi News | poona hospital doctor hangs himself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूना हाॅस्पिटलच्या डाॅक्टरची अात्महत्या ; रेस्टरुममध्ये घेतला गळफास

पुण्यातील पूना हाॅस्पिटलच्या डाॅक्टरने गळफास घेऊन अात्महत्या केली अाहे. ...

औंढा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler rider killed in an accident at Aundha | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली. ...

उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलांच्या खुनी हल्ल्यात, एकाचा मृत्यू तर दोन जखमी - Marathi News | one dead and two injured in ulhasnagar murder case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलांच्या खुनी हल्ल्यात, एकाचा मृत्यू तर दोन जखमी

शहरातील सी ब्लॉक परिसरात रविवारी रात्री 8 वाजता अल्पवयीन मुलांनी तिघांवर खूनी हल्ला केला. हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...