गड्डीगोदाममधील रेल्वे रुळाजवळ एका चिमुकल्याचा मृतदेह पुरल्याचे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याची हत्या केली असावी, असा कयास आहे. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार तर नाही ना, अशीही शंका घेतली जात आहे. ...
एका ट्रकमधून कामाच्या ठिकाणी जेसीबी नेत असताना सदर जेसीबीला वीज तारांचा स्पर्श झाला. यात ट्रकचालक जागीच ठार, तर क्लिनर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नांदेपेरा ते रांगणा मार्गावर घडली. ...
नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे वेगात जात असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्ती ट्रकवर मागून धडकली. धडक एवढी जबरदस्त होती की, ट्रॅव्हल्सचा दर्शनी भाग अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात ट्रॅव्हल्समधील ...
नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे भरधाव जात असलेली एमएच-३४/ए-८४७५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स बस रोडच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच-४०/एके-२३४४ क्रमांकाच्या ट्रकवर मागून धडकली. त्यात ट्रॅव्हल्समधील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १९ जण जखमी झा ...
लठ्ठपणा कमी करण्यासाठी मेयोमध्ये आयोजित ‘बेरियाट्रिक सर्जरी’ कार्यशाळेत एका महिलेवर १५० डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध शल्यचिकित्सकांच्या हस्ते शस्त्रक्रिया झाली, परंतु चार दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या कारभाराकडे शंकेने पाहिले जात आहे ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णसेवेत १५ डॉक्टर कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला मेडिकलचे तीन डॉक्टर आहेत. असे असताना, रुग्णाचे मृत्यूसत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने रुग्णालयाच्या कारभारावरच संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या नऊ महिन्यात २७ रुग्णांचे बळी गे ...
नाशिक : साप पकडण्यात माहीर तसेच सोशल मीडियावरील यू-ट्यूब, फेसबुक यावर प्रसिद्ध असलेला पंजाब राज्यातील सर्पमित्र विक्रमसिंग मलोत याचा पिंपळगाव खांब येथील बंगल्यात विषारी कोब्रा साप हाताळत असताना सर्पदंश झाल्याने ३ आॅक्टोबरला मृत्यू झाला़ या प्रकरणी उप ...