खामगाव पाटी जवळ येवला वैजापूर सीमेलगत झालेल्या अपघातात एक ठार झाला आहे. नाशिक हून औरंगाबाद कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इिर्टगा गाडी (क्र मांक एम. एच.३८ व्हि.०५५७) ने वैजापूर हून येवल्याकडे येणारे मोटारसायकलस्वार (गाडी क्र मांक एम.एच. ०२ ए.ए ४३७९) सुकदे ...
१९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भाग घेऊन अग्रवाल यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठीही त्यांनी लढा दिला. ...
मराठवाड्याचे भूमिपुत्र ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल (96) यांचे वृद्धपकाळाने गुरूवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर आज वसमत येथील शासकीय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे’ असेच प्रसादजी चालत राहिले. त्यांचा जीवनप्रवास सांगणारे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्याला ‘पदयात्रा’ असे अन्वर्थक नाव दिले आहे. ...
घरातून पळून जाण्यासाठी मिश्राने बाल्कनीतून उडी टाकत असताना त्याचा खाली पडून अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील पैशाच्या व्यवहाराबद्दल पोलीस चौकशी करीत असल्याचे वालीव पोलिसांनी सांगितले. ...