शहरातील गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकमधील कथडा भागात एका कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप ...
वर्सोवा येथील सात बंगला ठिकाणच्या आवारातील सागर कन्या बिल्डींग फ्लॅट नं-603 येथे ही दुर्दैवी घटना घडली. या इमारतीतील सहाव्या माळ्यावर ग्रीलचे काम करीत ...
सायन-पनवेल महामार्गावर कोपरा उड्डाणपुलाच्या कॉक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. सुमारे दोन ते तीन महिने हे काम चालणार असून कोपरा उड्डाणपुलाखाली भुयारी मार्ग देखील याकरिता बंद करण्यात आले आहे. ...
जुने नाशिकमधील कथडा परिसरात या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून याच भागात राहणारे रिक्षाचालक नवाज शेख यांचा एकुलता एक मुलगा अशरफ हा अवघ्या नऊ महिन्यांचा झाला होता. त्याला डेंग्यूच्या डासाने दंश केल्याने त्याची प्रकृती खालावली. ...