शहर आणि शहराबाहेरच्या भागात गेल्या २४ तासात झालेल्या वेगवेगळ्या भीषण अपघातात पाच जणांचा करुण अंत झाला. ठार झालेल्यांमध्ये कन्हानमधील एका अभियंत्याचाही समावेश आहे. वेगात वाहने चालविल्यामुळे हिंगणा, सक्करदरा, बेलतरोडी आणि कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...
शहरात स्वाइन फ्लूचे प्रमाण घटत असले तरी चालू महिन्यात ७८ रुग्ण आढळले आहेत, तर ३२ जणांचा बळी गेला आहे. त्यात ८ जण हे महापालिका हद्दीतील असून उर्वरित २४ मृत हे महापालिका हद्दीबाहेरील असून, त्यात काही अहमदनगर जिल्ह्यातीलदेखील आहेत. ...
शहरातील इंदिरानगर, अंबड व देवळाली कॅॅ म्प परिसरात तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ ...
घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पती घराबाहेर निघून गेला. तो घरी परतताच त्याला पत्नीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यानेही गळफास लावून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. ...