लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

सख्ख्या भावांसह तीन जणांचा बुडून मृत्यू, धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर  - Marathi News | Three people drowned the temptation to swim in the dam killed them  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सख्ख्या भावांसह तीन जणांचा बुडून मृत्यू, धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर 

ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी ३:३०  वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जण बचावले आहेत... ...

‘सीते’च्या नेतृत्वात केवळ १६ तासांत बांधला ब्रिज; महाराष्ट्रातील सीता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वायनाडमध्ये बचावकार्य - Marathi News | Under the leadership of 'Sita', the bridge was built in just 16 hours; Rescue work in Wayanad under the guidance of Sita Shelke from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सीते’च्या नेतृत्वात केवळ १६ तासांत बांधला ब्रिज; महाराष्ट्रातील सीता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वायनाडमध्ये बचावकार्य

अद्यापही अनेक बेपत्ता... ...

निवृत्त एआयजी सासऱ्याने भर कोर्टात केली जावयाची हत्या - Marathi News | Retired AIG father-in-law killed husband of their daughter in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्त एआयजी सासऱ्याने भर कोर्टात केली जावयाची हत्या

पंजाबमधील निवृत्त सहाय्यक पोलिस महानिरीक्षक मालविंदर सिंग सिद्धू यांनी शनिवारी त्यांचे आयआरएस जावई हरप्रीत सिंग यांची गोळ्या झाडून हत्या केली. ...

'सिद्धार्थच्या निधनाच्या एक दिवस आधीच आम्ही...', माही विजने आता केला खुलासा - Marathi News | Actress Mahi Vij recalls meeting Siddharth Shukla just before one day of his demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिद्धार्थच्या निधनाच्या एक दिवस आधीच आम्ही...', माही विजने आता केला खुलासा

अभिनेत्री माही विजने नुकतीच एका मुलाखतीत सिद्धार्थ शुक्लाची आठवण सांगितली. ...

खेळता खेळता भयानक घडलं, चिमुरडी जागेवरच गतप्राण; पिंपरी चिंचवडमधील भयानक घटना - Marathi News | A terrible thing happened while playing the little girl died on the spot Terrible incident in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खेळता खेळता भयानक घडलं, चिमुरडी जागेवरच गतप्राण; पिंपरी चिंचवडमधील भयानक घटना

एका मुलाने इमारतीच्या प्रवेशद्वारावर असणारे लोखंडी स्लाइड गेट ओढले, मात्र या गेट मध्ये बिघाड असल्याने ते गेट थेट चिमुकलीच्या अंगावर पडले ...

इस्रायलच्या निशाण्यावर आल्यास मृत्यू 'पक्का'! कुणाला रिमोटच्या बंदुकीनं मारलं, तर कुणाला टूथपेस्टनं - Marathi News | Target killing by israel Someone was killed with a remote control gun, while someone was killed with toothpaste | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या निशाण्यावर आल्यास मृत्यू 'पक्का'! कुणाला रिमोटच्या बंदुकीनं मारलं, तर कुणाला टूथपेस्टनं

Target killing By Israel: इस्रायलने इराणसह अनेक देशांमध्ये आपल्या सत्रूंच्या हत्या घडवून आणल्याचा आरोप होत आहे. ...

भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं उपचारादरम्यान निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी! - Marathi News | Former Indian cricketer Anshuman Gaikwad passed away during cancer treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं उपचारादरम्यान निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी!

कॅन्सरवरील महागडे उपचार लक्षात घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी गायकवाड यांच्या उपचारासाठी १ कोटी रुपयांचा निधी दिला होता. ...

सासूची जागा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी पत्नीचा खून; पतीला जन्मठेप, सासूलाही संपविण्याचा प्रयत्न - Marathi News | Killing of wife for demanding replacement of mother in law Life imprisonment for husband, attempt to end mother-in-law too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासूची जागा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी पत्नीचा खून; पतीला जन्मठेप, सासूलाही संपविण्याचा प्रयत्न

पती १ गुंठा जागा नावावर करण्यासाठी पत्नीला त्रास देत होता ...