सावंगी (मेघे) येथील राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या हिमानी मलोंडेचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना साऱ्यांनाच चटका लावून गेली. शहरासह परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मृतक हिमानीवर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार कर ...
यवतमाळ येथील पांढरकवड्यातील टी-१ नरभक्षी वाघिण अवनी हिला गोळी घातल्यानंतर शनिवारी नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी मृत वाघिणीला पोस्टमार्टेमसाठी सकाळी गोरेवाडा येथील वन्यजीव बचाव केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्र ...
भरधाव कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एक जण ठार आणि तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास निमगाव शिवारात झाला. ...
डेंग्यूच्या डासांनी नागपूरकरांची झोप उडवली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दिवाळीच्या उत्सावावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात या आजाराचे ११० रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या न ...