पाण्याचा झरा पाहण्यासाठी विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या अंगावर दरड कोसळल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. विशेषत: लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने ठाणेगावात शोककळा पसरली. ...
घराशेजारी खेळताना गोदामाबाहेर ठेवलेल्या चिंधीच्या गाठोड्याखाली सापडून पाच वर्षांच्या बालकाचा गुदमरून मृत्यू होण्याची घटना वडाळ्यातील शांतीनगर परिसरात मंगळवारी घडली. ...
अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात आंघोळ करण्यासाठी गेलेला 14 वर्षीय मुलगा वाहून गेला. कालव्याच्या अती वेगानं वाहणाऱ्या पाण्यात बालक वाहून गेलेल्या या मुलाचा तब्बल 24 तासांनंतर मृतदेह सापडला आहे. ...
तंबाखूतील घातक रसायने ‘हेड अॅण्ड नेक कॅन्सर’साठी ८५ टक्के जबाबदार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार प्रत्येक सहा सेकंदमध्ये एका व्यक्तीचा तंबाखूमुळे मृत्यू होतो. यामुळे तंबाखूचे व्यसन वेळीच थांबवा, असे आवाहन कॅन्सर रोग तज्ज्ञांनी केले आहे. ...
हिपेटायटीस बी इंजेक्शनच्या रिअॅक्शनमुळे मरण पावलेल्या हिमानीच्या देवळी येथील राहत्या घरी खासदार रामदास तडस यांनी भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन केले. सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगमध्ये हिमानी मलोंडे ही विद्यार्थिनी बीए ...