लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of a woman in a fire caused by a short-circuit fire | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू

विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत एका महिलेचा जळून मृत्यू झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथे रविवारी घडली ...

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of a woman in a tiger attack In Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

पोहनपार येथील शालू मोरेश्वर डोंगरवार (30) या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाली. ...

खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू - Marathi News | Private bus and truck met with an accident, 4 died in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

सोलापुरातील श्रीपत पिंपरीजवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे ...

नागपुरात स्कूल बसला दुचाकी धडकली, मुलगी ठार - Marathi News | Activa collided School bus , girl killed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात स्कूल बसला दुचाकी धडकली, मुलगी ठार

वेगात असलेली दुचाकी स्कूलबसवर आदळल्याने दुचाकीवरील एकीचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी २.१५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ...

नागपुरात  अपघातात वृद्धेसह तिघांचा करुण अंत - Marathi News | Three killed including old age woman in road accident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  अपघातात वृद्धेसह तिघांचा करुण अंत

अंबाझरी, हुडकेश्वर आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एका वृद्ध महिलेसह तिघांचा करुण अंत झाला. तर, एक महिला गंभीर जखमी आहे. ...

शिरुर तालुक्यात कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या  - Marathi News | Married women committed suicide in Shirur taluka due to family torture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिरुर तालुक्यात कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या 

माहेराहुन पैसे आणण्यासाठी विवाहितेचा तिच्या सासरच्या घरातील लोक नेहमी मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ करत होते. ...

कामशेत येथे क्रेनवरील बार अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू - Marathi News | The death of one due to falling crane bar on body in Kamtshet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामशेत येथे क्रेनवरील बार अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू

खाजगी कंपनीच्या शेड उभारणीचे काम सुरू असताना हा अपघात झाला.  ...

हुबळीजवळ भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी - Marathi News | 6 people killed and more than 10 injured in a collision between a bus and a lorry near Hubli on National Highway 63 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुबळीजवळ भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी

हुबळीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. ...