लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

नागपुरात भरधाव कारच्या अपघातात चालकाचा मृत्यू - Marathi News | Driver dies due to a car accident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भरधाव कारच्या अपघातात चालकाचा मृत्यू

अनियंत्रित कार दुभाजकावर धडकून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालकाचा अंत झाला. शुक्रवारी मध्यरात्री जरीपटक्यात हा भीषण अपघात घडला. विशाल कन्हैयालाल मनवानी (वय ३८) असे मृताचे नाव आहे. ते जरीपटक्यात राहत होते. ...

द्वारकादास लोहिया यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप - Marathi News | Last message to Lakhia Dwarkadas Lohia | Latest beed News at Lokmat.com

बीड :द्वारकादास लोहिया यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालिग्राम लोहिया यांच्या पार्थिवाचा त्यांच्या इच्छेनुसार शनिवारी दुपारी अंबाजोगाई येथील मानवलोकच्या प्रांगणात दफनविधी करण्यात आला. यावेळी अनेकांना हुंदके आवरता आले नाहीत. उपस्थित जनसमुदायान ...

परळी रेल्वे स्थानकात निजामाबाद-पंढरपुर रेल्वेत सापडला वृद्ध महिलेचा मृतदेह  - Marathi News | The death body of the old woman found in Nizamabad-Pandharpur passenger railway at parali station | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी रेल्वे स्थानकात निजामाबाद-पंढरपुर रेल्वेत सापडला वृद्ध महिलेचा मृतदेह 

निजामाबाद- पंढरपूर या पॅसेंजर रेल्वे गाडीमध्ये एका अनोळखी प्रवासी महिलेचा मृतदेह शुक्रवारी रात्री आढळून आला. ...

कर्नाटकमध्ये बस कालव्यात कोसळली, 25 जणांचा मृत्यू - Marathi News | Karnataka: 25 people died after the bus they were in, fell into VC canal near Mandya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये बस कालव्यात कोसळली, 25 जणांचा मृत्यू

कर्नाटकातील मांड्या येथे एक खासगी बस कालव्यात कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 25 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ...

सिग्नेचर ब्रिजवर अपघाताची मालिका सुरूच, 24 तासांत तीन जणांचा मृत्यू - Marathi News | signature bridge one man died another injured after their motorcycle skidded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिग्नेचर ब्रिजवर अपघाताची मालिका सुरूच, 24 तासांत तीन जणांचा मृत्यू

दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर 24 तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर आता शनिवारी (24 नोव्हेंबर) देखील ब्रिजवर एक भीषण अपघात झाला आहे. ...

Video : भाविकांवर काळाचा घाला; कोल्हापुरात भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Five people died on the spot in car accident in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Video : भाविकांवर काळाचा घाला; कोल्हापुरात भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावरील रेडे डोह परिसरात भीषण अपघात झाला आहे. कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

अमृतसर रेल्वे अपघातास लोकच जबाबदार, रेल्वे प्रशासनाला 'क्लीट चीट' - Marathi News | Amritsar railway accident, people responsible for accident and railway dept got 'cleat chit' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतसर रेल्वे अपघातास लोकच जबाबदार, रेल्वे प्रशासनाला 'क्लीट चीट'

रेल्वे प्रशासनाच्या तपास समितीने (सीसीआरएस) दिलेल्या अहवालात रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली आहे. ...

बांधकाम व्यावसायीकांची अडवणूक करणाऱ्यावंर कारवाई करा - Marathi News | Take action against the builders of the builders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बांधकाम व्यावसायीकांची अडवणूक करणाऱ्यावंर कारवाई करा

बांधकाम व्यावसायीकांची अडवणूक करुन खंडणी मागणाºया काही नगरसेवकांसह माहिती अधिकारी कार्यकर्त्यांची चौकशी करुन त्यांचेवर थेट गुन्हे दाखल करावे, अशी मागणी क्रिडाईच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचेकडे शुक्रवारी करण्यात आली ...