चीनमधील एका केमिकल प्लांटमध्ये बुधवारी (28 नोव्हेंबर) भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ...
आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देऊन गत साडेतीन वर्षांपासून मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक साजन सानप (रा. मंजुळा मंगल कार्यालयामागे, नाशिकरोड) हा बलात्कार करीत असल्याची फिर्याद जेलरोड परिसरातील शिक्षिका तसेच शहरातील ...
बोरगाव (टुमणी) येथील सागर पुरूषोत्तम ढोले (२६) याचा नागपूरवरून बोरगाव (टुमणी)कडे येत असताना ठाणेगाव नजीकच्या बोरीफाटा जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरगावात शोककळा पसरली असून आज गावात चुली पेटल्या नाही. ...
मध्यभारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलमध्ये ‘व्हेन्टिलेटर’अभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. यात एक स्वाईन फ्लू बाधित रुग्णाचा, तर एक रुग्ण हिमोफिलिया आजाराने ग्रस्त होता. वेळेवर ‘व्हेन्टिलेटर’ मिळाले असते तर क ...
भरधाव बसने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील लहान बहिणीचा करुण अंत झाला. तर, मोठी बहीण गंभीर जखमी झाली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी २ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने बसची तोडफोड ...
शहरातील दोन विविध ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़२५) घडली़ पेठरोड व सिन्नर फाटा या दोन परिसरात हे अपघात झाले असून, त्यामध्ये तरुण व तीनवर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आहे़ दरम्यान, या अपघातांची म्हसरूळ व नाशिकरोड पोलीस ठ ...