लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

वेग मर्यादेचे उल्लंघन एक्सप्रेस वे वर ठरतेय जीवघेणे  - Marathi News | accident increased due to cross the speed limit on the expressway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेग मर्यादेचे उल्लंघन एक्सप्रेस वे वर ठरतेय जीवघेणे 

पुणे -मुंबई एक्सप्रेस वे वर भरधाव वेगाने वाहने हाकणा-या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. ...

डंपर अंगावरून गेल्याने अभियंत्याचा मृत्यू - Marathi News | one dead in road accident at sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :डंपर अंगावरून गेल्याने अभियंत्याचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्ग चौपरीकरणाचे काम अहोरात्र सुरू आहे. कणकवली तालुक्यातील कासार्ड येथे केसीसी कंपनीच्या तरुण अभियंत्याचा डंपर अंगावरून गेल्याने  जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  ...

Jammu Kashmir : पूंछमध्ये बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू - Marathi News | JammuAndKashmir: At least 11 dead after a bus skidded off the road and fell into a deep gorge in Plera in Mandi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : पूंछमध्ये बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये शनिवारी (8 नोव्हेंबर) बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

मुंबई-गोवा महामार्गावर लांजामध्ये भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू - Marathi News | Major accident in Lanja on Mumbai-Goa highway, two deaths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-गोवा महामार्गावर लांजामध्ये भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे लक्झरी बसच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.  ...

आजारी मुलाला भेटण्यास निघालेल्या वडिलांचा मृत्यू - Marathi News |  Death of father to visit a sick child | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजारी मुलाला भेटण्यास निघालेल्या वडिलांचा मृत्यू

आजारी मुलाला कुटुंबासह भेटण्यासाठी निघालेल्या वडिलांचा रस्त्यात हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. ...

थेरगाव येथे आढळला चार वर्षाच्या मुलाचा कुजलेला मृतदेह - Marathi News | The dead body of a four-year-old boy found in Thergaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगाव येथे आढळला चार वर्षाच्या मुलाचा कुजलेला मृतदेह

थेरगाव, गुजरनगर येथे ४ ते ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत सापडला. ...

खळबळजनक! घाटकोपरमधील व्यापाऱ्याची अपहरण करून हत्या?  - Marathi News | Excited! Ghatkopar merchant kidnapped murdered? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! घाटकोपरमधील व्यापाऱ्याची अपहरण करून हत्या? 

एक राजकीय व्यक्तीच्या स्वीय सहाय्यकाची देखील चौकशी करण्यात आली. तसेच सापडलेली कार ही त्याचीच असल्याची माहिती उघड झाली. राजेश्वर यांचे घाटकोपर परिसरातच सोने विक्रीचे दुकान आहे. ही हत्या असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.  ...

बोगस डॉक्टरच्या व्यसनमुक्ती केंद्राने घेतला दोन सख्ख्या भावांचा बळी - Marathi News | In Nanded district two brothers died in bogus doctor's remission center | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बोगस डॉक्टरच्या व्यसनमुक्ती केंद्राने घेतला दोन सख्ख्या भावांचा बळी

दारु सोडवितो असे सांगून कथित औषधी पिल्याने दोन सख्ख्या भावाचा मृत्यू झाला ...