नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
हडपसर - सासवड राज्यमार्गावर दुचाकीवरून विवाहासाठी निघालेल्या वडील व मुलास मागून भरधाव वेगाने आलेल्या १२ चाकी ट्रेलरने धडक दिली. या अपघातात मुलगा मृत्यूमुखी पडला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ...
राज्यभर गाजलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सलगर येथील डॉ अनुराधा बिराजदारच्या ऑनर किलिंग प्रकरणातील डॉ. अनुराधाचा पती श्रीशैल बिरादार याचा मृतदेह आढळून आला आहे. ...
अवनी वाघिणीच्या जीवावर लोक उठले. मात्र, कोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच (मनुष्य) सर्वात धोकादायक असल्याचे समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे म्हणाले. ...
नातेवाईकांकडे लग्नापूर्वी असलेल्या पूजेसाठी जात असताना मागून आलेल्या ट्रकचालकाने धडक दिल्यामुळे स्प्लेंडर मोटरसायकलरील एका व्यक्तीचा करुण अंत झाला. त्याचा १२ वर्षांचा मुलगा आणि मोठा भाऊ बालंबाल बचावले. शनिवारी दुपारी २ च्या सुमारास मानेवाडा चौकाजवळ झ ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी बालमृत्यूवर नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्ह्यात ० ते ६ महिने कालाव ...