नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिक : मुलाचे शाळेचे वाहन न आल्याने त्यास भोसला मिलिटरी शाळेत सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात पित्याचा मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास महात्मानगरच्या ...
मोकाट कुत्र्यांनी महेंद्रनगरात एका तरुणाचा बळी घेतला. दुचाकीमागे धावणा-या कुत्र्यापासून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याची दुचाकी विजेच्या खांबाला धडकली. त्यामुळे कुणाल कृष्णाजी अडकिने (वय २३, रा. बाळूनगर, बिनाकी लेआऊट) या तरुणाचा मृत्यू झाला. ...
जेवणाचे पार्सल घेऊन निघालेल्या एका वाहनचालकाला अज्ञात वाहनचालकाने जोरदार धडक मारल्याने त्याचा करुण अंत झाला. शुक्रवारी रात्री १० ते १०.३० च्या सुमारास नरेंद्रनगर पुलाजवळच्या कंटेनर डेपोजवळ हा भीषण अपघात घडला. ...