नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणं दोन युवकांना महागात पडलं आहे. मलकापूर तालुक्यातील मौजे निंबारी फाट्यानजीक अद्यात वाहनाच्या झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
मुंबई - आग्रा महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झालेले त्र्यंबकेश्वरचे महंत सामराज बाबा लोणारकर (७७, रा़ पंगळवाडी, त्र्यंबकेश्वर) यांचे शनिवारी (दि़१५) सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले़ ...
वासननगर परिसरात बांधकामाच्या ठिकाणी लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१६) घडली़ ...
भरधाव कार झाडावर आदळून तिघांचा, तर केज व परळी तालुक्यात दुचाकीवरील दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला. या तीन वेगवेगळ्या अपघातांत तब्बल पाच जण ठार झाले. शुक्रवारी रात्री हे अपघात घडले. ...
नाशिक : मुलाचे शाळेचे वाहन न आल्याने त्यास भोसला मिलिटरी शाळेत सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात पित्याचा मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास महात्मानगरच्या ...