लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

यूट्युब स्टार ठरला भरधाव वेगाचा बळी; मानखुर्दमधील घटना - Marathi News | Youtube star rises fast; Events in Mankhurd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यूट्युब स्टार ठरला भरधाव वेगाचा बळी; मानखुर्दमधील घटना

कुर्ला येथील रहिवासी असलेला दानीश हा यूट्युबवर त्याच्या व्हिडीओंसाठी प्रसिद्ध आहे. ...

वर्षभरात एक दिवसाआड एकाचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of one per 2 days | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वर्षभरात एक दिवसाआड एकाचा अपघाती मृत्यू

वर्षभरात जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर तब्बल १६५ अपघात झाले असून यामध्ये १७१ लोकांना प्राण गमवावे लागले आहे. ...

अपघातात वर्षभरात १२२१५ जणांचा मृत्यू - Marathi News | 12215 deaths annually in accident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अपघातात वर्षभरात १२२१५ जणांचा मृत्यू

परिणामी अपघाताच्या घटनांत वाढ होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. डिसेंबर २०१७ अखेर अपघातात राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या १२ हजार २१५ आहे. तर हिंगोली जिल्ह्यात अपघातात जीव गमावलेल्यांचा आकडा ११८ आहे. ...

जालन्यात मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला पोलिसांकडून आर्थिक मदत - Marathi News | Financial Assistance from the police in Jalna to the deceased policeman's family | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला पोलिसांकडून आर्थिक मदत

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गिरी यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. ...

सतरा वर्षीय सुमितची जिगर : आईच्या मृत्यूनंतर अवयवदान, रुग्णालय कर्मचाऱ्यांनी केला सलाम  - Marathi News | Seventeen-year-old boy took decision of organ donation after mother's death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सतरा वर्षीय सुमितची जिगर : आईच्या मृत्यूनंतर अवयवदान, रुग्णालय कर्मचाऱ्यांनी केला सलाम 

अगोदरच वडिलांचा आधार नव्हता, त्यात आता आईही सोडून गेल्याने छोट्या बहिणीसोबत जीवनाशी लढाई त्या सतरा वर्षीय सुमीत सळकेला करावी लागणार आहे ...

अंजुणा-मोरजीप्रमाणेच आता काणकोणही बदनामीच्या वाटेवर - Marathi News | AS ANJUNA-MORJI, CANACONA IS ALSO DEFAMED AMONG FOREIGN TOURISTS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अंजुणा-मोरजीप्रमाणेच आता काणकोणही बदनामीच्या वाटेवर

ड्रग्स व्यवसाय आणि पर्यटकांवर होणारे अत्याचार यामुळे अंजुणा-मोरजी हा उत्तर गोव्यातील किनारपट्टी भाग जागतिक पर्यटन नकाशावर बदनाम झालेला आहे. ...

एमटीव्ही शोमधील स्पर्धक दानिश जेहनचा अपघाती मृत्यू - Marathi News | YouTuber Danish Zehen of ‘MTV Ace of Space’ Fame Dies in Car Crash | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमटीव्ही शोमधील स्पर्धक दानिश जेहनचा अपघाती मृत्यू

एमटीव्हीच्या 'Ace of Space' या शोमध्येही अलीकडेच तो झळकला होता. यूट्यूब बरोबरच सोशल मीडियावरही तो सक्रीय होता. दानिशच्या अपघाती निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला असून सोशल मीडियावर अनेकजणांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.  ...

1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमार यांनी आत्मसमर्पणासाठी मागितला 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी - Marathi News | 1984 anti-Sikh riots: Sajjan Kumar has moved an application before Delhi High Court seeking 30 days time to surrender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमार यांनी आत्मसमर्पणासाठी मागितला 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी

काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांनी आत्मसमर्पण करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज नवी दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे.   ...