भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे एक निवृत्त पोलीस कर्मचारी ठार झाला. हरिराम पृथ्वीपाल यादव (वय ६८) असे मृताचे नाव आहे. ते मानकापुरातील रोज कॉलनीत राहत होते. गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण ...
घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून स्थानिक नगरसेविका चारुशीला घरत आणि नगरसेवक अजय बहिरा हे देखील पोचले आहेत. त्यांनी या तिघांच्या मृत्यूस सिडकोला दोषी ठरविले आहे. ...
तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ...
याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी मेसर्स रिलायन्स रिअल्टर्सच्या तीन भागिदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हेमेंद्र मापारा, सुभक मापारा व कोठारी यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम 304(अ), 336, 427 व 34 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कुत्र्याला दगड मारला म्हणून कुत्र्याच्या मालकाने गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या वेलकम परिसरातील जनता कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ...