मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
Death, Latest Marathi News
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील फन टाईम चित्रपटगृहाजवळ एका तरुणावर चार तरुणांनी काेयत्याने वार करत त्याचा खून केला. ...
सिन्नर शहरातील वनविभागाच्या कार्यालयाजवळ देवनदीत अज्ञात पुरूषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ...
मालाडमधील भाटी कोळीवाड्यातील मासेमारी नौकेला शनिवारी (26 जानेवारी) लागलेल्या आगीत आज एकाचा मृत्यू झाला झाला आहे. ...
विहिरीचे खोदकाम करताना दरड कोसळल्याने अंगावर दगड पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
आकोली ते आंजी मोठी मार्गावर पारधी बेड्याजवळील एका विहिरीत युवकाचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला. त्याच्या खिशातील पाकिटात सापडलेल्या कागदपत्रांवरून युवकाची ओळख पटली आहे. शेख आशिफ शेख मोहम्मद (वय ४१ वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ...
शिर्डी महार्गावर एसटी आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पांगरी शिवारात बाबा ढाब्याजवळ हा अपघात घडला. ...
सिन्नर-शिर्डी महामार्गावर शुक्रवारी (दि.२५) रात्री निमआराम बस व कार यांच्यात समोरासमोर अपघात होऊन कारमधील चारजण जागीच ठार झाले. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. मृतात सौरभ अशोक थोरात, आकाश संजय पाटोळे, पंकज सुरेश वाळुंज यांचा समावेश आहे. ...
अभ्यास करून मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न अपुरेच राहिले ...