लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पिंपळे सौदागर येथे मंदिराचे काम सुरु असताना स्लॅब कोसळला, दोन मजुरांचा मृ्त्यू  - Marathi News | Slab collapses during the work of temple at Pimpale Sadadagar; two laborers death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपळे सौदागर येथे मंदिराचे काम सुरु असताना स्लॅब कोसळला, दोन मजुरांचा मृ्त्यू 

या मंदिराचे बांधकामसाठी एकूण चार मजूर काम करीत असुन त्या मध्ये एक महिला असल्याची माहिती समोर येत आहे. ...

मोशीत विषारी औषध प्राशन करुन तरुणाची आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide by drunk poisoning medicine | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशीत विषारी औषध प्राशन करुन तरुणाची आत्महत्या

उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन करून  तरुणाने आत्महत्या केली. ...

बीडमध्ये पाणीटंचाईचा पहिला बळी; पाणी शेंदताना वृद्धा आडात पडली - Marathi News | Beed first water shortage death; The old age women fell in the well | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये पाणीटंचाईचा पहिला बळी; पाणी शेंदताना वृद्धा आडात पडली

रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास ...

क्रेन कोसळून एक ठार, दोन जखमी - Marathi News | One killed, two injured in crane collapsed | Latest beed News at Lokmat.com

बीड :क्रेन कोसळून एक ठार, दोन जखमी

राडी येथे विहिरीतील गाळ काढताना क्रेन कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले ...

अंगावर क्रेन पडल्याने मजुराचा मृत्यू - Marathi News | The death of the crane collapses on the body | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अंगावर क्रेन पडल्याने मजुराचा मृत्यू

विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटल्याने के्रन विहिरीत काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडली. यात एक मजूर जागीच ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड येथे घडली. ...

यमुना एक्स्प्रेस-वे भीषण दुर्घटना, सात जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | 7 Dead In Accident On Yamuna Expressway Near Mathura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुना एक्स्प्रेस-वे भीषण दुर्घटना, सात जणांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. बलदेव परिसरात अ‍ॅम्ब्युलन्स आणि कारची जोरदार टक्कर झाली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

ट्रक अन् स्कूटरच्या भीषण अपघातात पतीचा जागीच मृत्यू; तर पत्नी गंभीर जखमी  - Marathi News | Death of husband on death of truck and scooter; The wife is seriously injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रक अन् स्कूटरच्या भीषण अपघातात पतीचा जागीच मृत्यू; तर पत्नी गंभीर जखमी 

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांना ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.  ...

बंगळुरु येथे हवाई दलाच्या ‘एअरो इंडिया’ प्रदर्शनाला गालबोट ,विमान अपघातात एकाचा मृत्यू  - Marathi News | Aero India exhibition of air force in problem; due to plane crash in at Bengaluru | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंगळुरु येथे हवाई दलाच्या ‘एअरो इंडिया’ प्रदर्शनाला गालबोट ,विमान अपघातात एकाचा मृत्यू 

एहलंका विमानतळावर मंगळवारी प्रात्यक्षिके सुरू होती. 'मिड एआरो स्पिन मनुव्हर' करताना दोन्ही विमाने एकमेकांना धडकल्याने ती कोसळली. ...