जावळाच्या कार्यक्रमासाठी चांदवड तालुक्यातील केदराई येथे जाण्यासाठी निघालेल्या टाकळीतील कुटुंबीयावर काळाने झडप घातली आणि एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राहुलनगर परिसर शोकसागरात बुडाला. ...
पिंपळगाव बसवंतजवळ दोन टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात ठार झालेल्या सात जणांच्या मृतदेहावर रात्री नाशिक येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले ...
माऊ, अगं तू खेळना माझ्याशी... अगं ही काय जागा होती का यायची...असे भावनिक उद्गार काढत दु:खाचा डोंगर कोसळलेल्या पित्याने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला अखेरचा निरोप दिला. नाशिक अमरधामच्या प्रवेशद्वारावर पित्याचा भावनाविवश होऊन हृदय कवटाळून टाकणारा आ ...
ट्रक व कारचा समोरासमोर जोराची झालेल्या अपघातात कारमधील चौघे जण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी सकाळी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहराजवळील पाली येथे झाला. ...
सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या महिला कोचच्या पायदानात एका अज्ञात व्यक्तीचे मुंडके फसलेले आढळल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकात एकच खळबळ उडाली. शनिवारी सकाळी काजीपेठ येथे एका व्यक्तीने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्यामुळे त्याचे मुंडके या गाडीच्या पायदानात अडकून ...