उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये भारतीय वायुदलाच्या विंग कमांडरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अरविंद सिन्हा असं विंग कमांडरचं नाव असून मंगळवारी स्वतः वर गोळी झाडून घेत त्यांनी आत्महत्या केली आहे. ...
: मालेगाव - मनमाड मार्गावरील चोंढी घाटाजवळ सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ट्रक - इर्टिगा कार यांच्यातील अपघातात पुणे व नांदेड येथील चार ठार तर चार जण जखमी झाले. मृतांमध्ये सख्ख्या बहिणींसह मुलगा व मुलीचा समावेश आहे. ...
भरधाव टँकरचालकाने मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर, एक जबर जखमी झाला. पंकज शंकर जुमळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, जखमीचे नाव वैभव शेषराव जुमळे (वय ३२) आहे. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास खापरी उड्डाण पुलावर हा अपघा ...
आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 127 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...