गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्यावर गोव्यासह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पर्रिकर यांच्या साधेपणाच्या, सुसंस्कृतपणाच्या आणि अर्थात माणूस म्हणून असलेल्या संवेदनशील वागणुकीच्या आठवणी कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. ...
आडगाव शिवारातील औरंगाबादरोडवर असलेल्या रामांजनेय मंदिरासमोरून पायी जाणाऱ्या इसमाला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बोरगड एकतानगर येथील तुळशीराम दगडू शेलार हे ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
नांदेड-नागपूर महामार्गावरील अर्धापूरजवळील राजहंस मंगल कार्यालयाजवळ १७ मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास भरधाव वेगातील काळीपिवळी जीपने पाठीमागून आॅटोला जबर धडक दिल्याने आॅटोतील महिला ठार तर सात जण जखमी झाले़ ...