लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

राखेच्या टिप्परची धडक, सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू  - Marathi News | Ash tipper hits, Sarpanch of Saundana village Abhimanyu Kshirsagar dies on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :राखेच्या टिप्परची धडक, सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू 

या अपघात प्रकरणी पोलिसांनी राखेचे टिप्पर पोलीस ठाण्यात आणून लावले आहे. रविवारी  सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात सरपंच अभिमन्यू  क्षीरसागर यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येत आहे.  ...

१० रिश्टर स्केलचा 'महा भूकंप' येणार, हजारो लोक मरणार, हाहाकार माजणार! कुणी केली ही भयावह भविष्यवाणी? - Marathi News | A earthquake of 10 Richter scale will occur, thousands of people will die, and there will be chaos! pastor Brandon Dale Biggs terrifying prediction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१० रिश्टर स्केलचा 'महा भूकंप' येणार, हजारो लोक मरणार, हाहाकार माजणार! कुणी केली ही भयावह भविष्यवाणी?

नुकतीच खरी ठरलीय ट्रम्प यांच्या संदर्भातील 'ती' भविष्यवाणी...! ...

Satara: रसायनाने भरलेल्या बॅरलच्या स्फोटात कामगार ठार; एक जण गंभीर - Marathi News | A worker was killed in an explosion of a barrel filled with chemicals in an industrial estate in Taswade in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: रसायनाने भरलेल्या बॅरलच्या स्फोटात कामगार ठार; एक जण गंभीर

कऱ्हाड (जि. सातारा) : रसायनाने भरलेला बॅरलचा स्फोट होऊन एक कामगार ठार तर एक गंभीर जखमी झाला. तासवडे (ता. ... ...

स्किझोफ्रेनियाग्रस्त मातेकडून मुलाचा खून; मुलीने फोन करून वडिलांना कळवली घटना - Marathi News | Schizophrenic mother kills son; daughter calls father to report incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्किझोफ्रेनियाग्रस्त मातेकडून मुलाचा खून; मुलीने फोन करून वडिलांना कळवली घटना

वांद्रे पूर्व येथील धक्कादायक प्रकार ...

अमेरिकेत अग्नितांडव; लॉस एंजेलिसमध्ये 300 कोटी रुपयांचा बंगला जळून खाक, पाहा व्हिडिओ... - Marathi News | America Fire: bungalow worth Rs 300 crores burnt down in Los Angeles, watch the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत अग्नितांडव; लॉस एंजेलिसमध्ये 300 कोटी रुपयांचा बंगला जळून खाक, पाहा व्हिडिओ...

America Fire : जंगलातील आग पसरल्यामुळे जवळपास 1,500 घरांची राख झाली आहे. ...

शुभदा कोदारे हत्या प्रकरण! तिचा जीव जाईपर्यंत केवळ बघ्यांची भूमिका घेणारे मदतीला आलेच नाहीत - Marathi News | Only bystanders did not come to her aid until she died shubhada kodare murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुभदा कोदारे हत्या प्रकरण! तिचा जीव जाईपर्यंत केवळ बघ्यांची भूमिका घेणारे मदतीला आलेच नाहीत

आरोपी तरुणीवर हल्ला करत असताना ४० ते ५० लोक उभे असतानाही मदतीला कोणीही आलेच नाही, नाहीतर कदाचित शुभदा वाचली असती ...

म्यानमारच्या सैन्याचे आपल्याच देशातील गावात हवाई हल्ले, 40 लोक ठार, अनेक जखमी - Marathi News | Myanmar army airstrikes on villages in its own country, 40 people killed, many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारच्या सैन्याचे आपल्याच देशातील गावात हवाई हल्ले, 40 लोक ठार, अनेक जखमी

आगीत शेकडो घरेही जळून खाक ...

‘वैकुंठ’ व्हायरल व्हिडिओ : कुत्रा मांस नव्हे पाव खात असल्याचा महापालिकेचा दावा - Marathi News | Video from Vaikunth goes viral The piece in the dog mouth is not meat but bread Municipal administration claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वैकुंठ’ व्हायरल व्हिडिओ : कुत्रा मांस नव्हे पाव खात असल्याचा महापालिकेचा दावा

वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी सकाळी काही नागरिक आपल्या एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी वैकुंठ स्मशानभूमीत गेले होते. यावेळी   ...