रजेगाव घाट येथे नदीचे पाणी आणण्यासाठी कावड घेऊन गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा सेल्फीच्या नादात नदीत बुडून मृत्यू झाला.रविवारी सकाळी १० वाजता दरम्यान ही घटना घडली. राजेश आसाराम मरसकोल्हे (रा.लक्ष्मीनगर) असे नदीत बुडालेल्या मुलाचे नाव आहे. ...
अडीच वषार्पुर्वी कात्रज प्राणी संग्रहालयात दाखल झालेल्या तेजस या सिंहाचा अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. संध्याकाळी उशीर पर्यंत शवविच्छेदन सुरू होते. ...