लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

प्रकृतीच्या कारणास्तव काम करणं थांबवलं अन्...; 'ती' ठरली प्रिया मराठेची शेवटची मालिका, प्रेक्षक झाले भावुक  - Marathi News | actress priya marathe passes away at the age of 38 she stopped working due to health reasons the audience became emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रकृतीच्या कारणास्तव काम करणं थांबवलं अन्...; 'ती' ठरली प्रिया मराठेची शेवटची मालिका, प्रेक्षक झाले भावुक 

Priya Marathe Passes Away: अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी ...

Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला? - Marathi News | Bhakti Mayekar, a young woman from Ratnagiri, was murdered by her boyfriend Durvas Patil, police reached the accused with the help of mobile location | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?

Ratnagiri Crime News: मैत्रिणीकडे चालले आहे, असं सांगून घराबाहेर पडलेल्या रत्नागिरीतील भक्ती मयेकर या तरुणीचा मृतदेहच मिळाला. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला, एका गोष्टीमुळे पोलीस दुर्वास पाटीलपर्यंत पोहोचले आणि हत्येचे गूढ उलगडले.  ...

"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट - Marathi News | priya marathe sad demise actor subodh bhave shared emotional post his condolence message | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट

Subodh Bhave on Priya Marathe: प्रियाला काही वर्षांपूर्वीच झाला होता कॅन्सर, सुबोध भावे म्हणाला... ...

Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी - Marathi News | marathi actress Priya Marathe passes away lost battle with cancer took last breath at the age of 38 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Priya Marathe Passes Away: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ...

पोलिसांच्या एनकाउंटर मध्ये सोनसाखळी चोराचा मृत्यू; शिक्रापूरातील धक्कादायक घटना - Marathi News | Gold chain thief dies in police encounter Shocking incident in Shikrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या एनकाउंटर मध्ये सोनसाखळी चोराचा मृत्यू; शिक्रापूरातील धक्कादायक घटना

सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी गेले असता त्याने चाकूने हल्ला केला तेव्हा पोलिसांनी ही स्वसंरक्षणासाठी बंदुकीतून गोळी झाडली ...

विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक - Marathi News | Virar building accident case; 5 people including developer, landowner arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक

Virar Building Collapse News: मंगळवारी विरारच्या नारिंगी येथे रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळली १७ जणांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले. ...

Sindhudurg: पूजेसाठी फुले काढायला गेले अन् विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू - Marathi News | Went to pick flowers and died on the spot due to electric shock in kudal Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: पूजेसाठी फुले काढायला गेले अन् विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू

पावसामुळे विजेची एक तार तुटून पडली होती झाडावर ...

Kolhapur: कळंबा येथील गॅस स्फोटातील जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या दोन - Marathi News | Elderly man injured in Kalamba gas blast dies during treatment, death toll two | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कळंबा येथील गॅस स्फोटातील जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या दोन

घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून गॅसची गळती होऊन मोठा स्फोट झाला होता ...