त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.३०) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे. ...
अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीहून प्रवास करणाऱ्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी अडीच वाजण्याच्या सुमारास नाशिक -पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात हा भीषण अपघात झाला. ...
तालुक्यातील गोकुंदा येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील बी. ए. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा शौचालयात पडून मृत्यू झाल्याची घटना २८ एप्रिल रोजी उघडकीस आली. ...
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका अॅक्टिव्हाला कट मारून बसचालकाने अॅक्टिव्हावर बसलेल्या एका तरुणाचा बळी घेतला तर दुसऱ्याला गंभीर जखमी केले. सोमवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास वर्धा मार्गावरील चिंचभुवन पुलाजवळ हा भीषण अपघात घडला. ...