Death, Latest Marathi News
तालुक्यातील चंद्रपूर (घोडेवाडी) येथे पोळा सणानिमित्त बैलांना धुण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकºयाचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. ...
कामानिमित्त पुणे परिसरात गेलेल्या टेंभुर्णी येथील एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ...
चहार्डीच्या खदानातील ‘तो’ मृतदेह विजय दशरथ भिल (वय ३५) याचा नसून, निर्मल नामसिंग बारेला (वय २५) याचा असल्याचे तपासात आढळले. ...
कोळसा भट्टीतून निघणाऱ्या ‘गॅसी फायर’ पाईप लाईनची स्वच्छता करताना दोन कामगारांचा धुरामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला. ...
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ...
नवीन कायद्याप्रमाणे आता मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख तर अपंगत्व आल्यास दोन लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळेल. ...
निमोनिया होऊन ऑन ड्युटी पोलीस राजाराम वाघमोडे यांचा मृत्यू झाला. ...
घरकाम करणाऱ्या एका महिलेचा काम करता करताच मृत्यू झाला.लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धमाननगरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. ...