दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास आपले बैल चराईसाठी तिम्मा यांनी जंगल परिसरात नेत असताना त्याच्यावर दोन अस्वलांनी हल्ला चढविला. या हल्लयात मासू तिम्मा हा गंभीर जखमी झाला. दोन अस्वलांनी हल्ला करून त्याचे पोट फाटले व चक्क आतडे बाहेर आले होते. ...
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात बोटीला लागलेल्या आगीत मूळच्या नागपूरकर असलेल्या डॉ.संजिरी देवपुजारी (३१ वर्ष) व त्यांचे पती कौस्तुभ निर्मल यांचा मृत्यू झाला. ...