रोहीत याने कपडे प्रेस करण्यासाठी विद्युत प्रेस सुरू केली. अशातच पाळीव श्वानाला विद्युत प्रवाहित प्रेसचा जबर झटका बसला. ही बाब लक्षात येताच रोहीत याने श्वानाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अशातच रोहितही चिकटला. ...
नेहमीप्रमाणे हा परिवार मंगळवारच्या रात्री घरी झोपला होता. त्रिवेणी आपले वडील अरुण लेदे यांच्यासोबत झोपलेली होती. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्रिवेणी लघुशंकेसाठी उठली. आईसोबत बाहेर गेली. बाहेरुन आल्यानंतर झोपताच माझा पाय जड वाटतो असे सांगितले. ...
वेगात जाणाऱ्या रेल्वेगाडीने रुळावर काम करणाऱ्या दोन कामगारांना धडक दिली. त्यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांगनेर शिवारात हावडा - मुंबई रेल्वेमार्गावर गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ...