दहिगाव शिवारातील रायघोळ नदीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी जळकी शिवारातील धामणा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळून आला ...
एका युवकाला मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात रुग्णवाहिका फसली, त्यामुळे वेळेत रुग्णालयात पोहचू न शकल्याने युवकाचा मृत्यू झाला. ...
५ सप्टेंबर रोजी राजेंद्र भट्टड यांचा मृतदेह त्यांच्याच गोदावरी हॉस्पिटलमधील रेस्ट हाऊसमध्ये आढळून आला. प्रथमत: तर त्यांचा मृत्यू हृद्याघाताने झाला, अशी बतावणी केली गेली. शवविच्छेदनास नकार दिला गेला. पोलिसांनीही तक्रार नाही म्हणून सायंकाळपर्यंत त्रयस् ...
बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही उतारांना अपघाताची वाढती संख्या पाहता, तेथे गतिरोधके लावण्यात आली आहेत. तरीही अपघातांना आळा घालता आलेला नाही. शुक्रवारी सकाळी जुनी वस्तीतील माळीपुरा येथील रहिवासी शुभम वाठ हा काही कामानिमित्त नवी वस्तीत एमएच २७ सीजी ...
गौरखेडाच्या वीर शिवाजी तरुण उत्साही मंडळाने वाठोडा येथील पूर्णा नदीपात्रावर गणेशमूर्ती आणली होती. तेथे विसर्जनादरम्यान ऋषीकेश वानखडे, सतीश सोळंके, सागर शेंदूरकर व संतोष वानखडे हे वाहून गेले. शुक्रवारी संतोष वानखडे व सागर शेंदूरकर यांचे मृतदेह सापडल्य ...