लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

घोडबंदर रोडवर अपघात, ड्रेनेजच्या खड्ड्यामुळे एकाचा मृत्यू - Marathi News | one dead in road accident at ghodbunder thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर रोडवर अपघात, ड्रेनेजच्या खड्ड्यामुळे एकाचा मृत्यू

ठाण्यातील घोडबंदर रोडजवळ मुल्ला बाग येथे एका कारचा ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. ...

कुटुंब नियोजन शस्रक्रिया केलेल्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of a woman who has a family planning operation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुटुंब नियोजन शस्रक्रिया केलेल्या महिलेचा मृत्यू

येवला तालुक्यातील अंदरसूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबिरात कुटुंब नियोजन शस्रक्रिया केलेल्या खामगाव येथील महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णाल ...

लग्नापूर्वीच गोपाल व कुंदावर नियतीचा घाला - Marathi News | Gopal and Kunda cast their marriage before marriage | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लग्नापूर्वीच गोपाल व कुंदावर नियतीचा घाला

रितीरिवाजाप्रमाणे लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यावर नियतीने डाव साधला. अहेरीजवळ सोमवारी रात्री झालेल्या अपघातात लग्नाच्या तयारीला लागलेले गोपाल व कुंदा हे दोघेही ठार झाले. त्यामुळे या दोघांनीही सुखी संसाराचे पाहिलेले स्वप्न अधुरेच रा ...

दोन अपघातांत दोन ठार, नऊ जण जखमी - Marathi News | Two killed and nine injured in two accidents | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन अपघातांत दोन ठार, नऊ जण जखमी

मंगळवारी जिल्ह्यातील आष्टी व गेवराई तालुक्यात झालेल्या दोन अपघातात दोन जण ठार तर नऊ जण जखमी झाले. ...

आष्टी येथे पोलीस जीप आणि कारच्या धडकेत एकजण जागीच ठार; आठ जखमी - Marathi News | accident of police jeep and a car in the Ashti killed one on the spot; Eight injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी येथे पोलीस जीप आणि कारच्या धडकेत एकजण जागीच ठार; आठ जखमी

पहाटे झालेल्या घटनेत दोन्ही गाडीतील आठजण जखमी झाले आहेत ...

अलास्कामध्ये दोन फ्लोट प्लेनची धडक; 5 जणांचा मृत्यू, एक जण बेपत्ता  - Marathi News | five dead, 1 missing after floatplanes carrying cruise-goers collide in Alaska | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अलास्कामध्ये दोन फ्लोट प्लेनची धडक; 5 जणांचा मृत्यू, एक जण बेपत्ता 

अलास्कामध्ये दोन फ्लोट प्लेनची धडक होऊन अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता झाला आहे. ...

उन्हापासून थंडावा मिळविण्यासाठी पोहायला गेलेल्या भावंडांचा बुडून मृत्यू - Marathi News | Siblings drowning in lake who tries to get relief from heat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उन्हापासून थंडावा मिळविण्यासाठी पोहायला गेलेल्या भावंडांचा बुडून मृत्यू

एकाच कुटूंबातील दोन मुलांचा दुदैर्वी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

रणरणत्या उन्हात पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या वृद्धाचा मृत्यू  - Marathi News | Death of an senior citizen who came outside the home for bring water in heavy heat | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रणरणत्या उन्हात पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या वृद्धाचा मृत्यू 

नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचा नातेवाईकांचा आरोप ...